पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विसर्जनाकरिता मुख्य स्त्रोत असलेल्या गणेश कुंड येथे मोठ्या प्रमाणात छटपूजा करण्याकरिता उत्तर भारतीय महिला दाखल झाल्या होत्या.
छटपूजेनिमित्त रामकुंड परिसरात भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी मोटार वाहन कायद्यान्वये वाहतुकीवर निर्बंध लागू केले…