scorecardresearch

फारूख अब्दुल्ला

फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३७ रोजी जम्मू आणि काश्मीरची तत्कालीन राजधानी श्रीनगर येथे झाला. ते ‘जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

१९८२ सालानंतर विविध प्रसंगी त्यांनी तीन वेळा जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते केंद्रीय मंत्री होते. फारख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) पहिले निर्वाचित मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पूत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे वडील आहेत.

जयपूरच्या एसएमएस वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते वैद्यकीय सरावासाठी ब्रिटनला देखील गेले होते. अब्दुल्ला हे १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते.
Read More
Farukh Abdullah
“अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्याने ‘आप’ला फायदा होणार”, फारुख अब्दुल्लांचं विधान चर्चेत; म्हणाले…

कथित मद्यविक्री घोटाळ्यात तिहार तुरुंगात कैद असलेले केजरीवाल ‘आप’चे तिसरे नेते आहेत.

farooq abdullah
इंडिया आघाडीला आणखी एक धक्का; फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरमध्ये स्वबळावर निवडणूक लढविणार

लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीची शकले पडताना दिसत आहेत. नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता आणखी एका नेत्याने इंडिया…

Farooq Abdullah on comment on Ayodhya Lord Ram
राम मंदिर उद्घाटनावर फारूख अब्दुल्ला यांचे मोठे विधान; म्हणाले, “प्रभू राम फक्त हिंदूंचे नाहीत, तर…” प्रीमियम स्टोरी

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, खासदार फारूख अब्दुल्ला म्हणाले की, राम मंदिर निर्माणासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला…

farooq abdullah
“…तर काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल”, फारूख अब्दुल्लांचा पंतप्रधान मोदींना इशारा, वक्तव्यामागचं नेमकं कारण काय?

फारूख अब्दुल्ला म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कुठलीही चर्चा होताना दिसत नाही

Amit Shah Farooq Abdullah
“…त्यासाठी नेहरूंना जबाबदार ठरवू नका”, सरदार पटेलांच्या ‘त्या’ पत्राचा दाखला देत फारूख अब्दुल्लांचं अमित शाहांना उत्तर

काश्मीर युद्धावेळी भारतीय सैन्य जिंकत होतं, पण पंजाबचा भाग हाती येताच पंडित नेहरूंनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला,…

Farooq Abdullah
“कलम ३७० पुन्हा आणता येईल, त्यासाठी आम्हाला…”, फारुक अब्दुल्ला यांचं वक्तव्य

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला म्हणाले, हे कलम हटवण्यासाठी यांना (भाजपा) ७० वर्षे लागली.

Sachin Pilot Sara Abdullah
सचिन पायलट यांचा सारा अब्दुल्लांशी घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा

सचिन पायलट यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांची मुलगी सारा यांच्याशी २००४ मध्ये लग्न केलं होतं.

Farooq Abdullah
“तुमच्यात दम असेल तर…”, लोकसभेत फारूख अब्दुल्ला आक्रमक; म्हणाले, “आम्हाला पाकिस्तानी…”,

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनीही अविश्वास प्रस्तावावर मत मांडत असताना काश्मीर, काश्मिरी पंडितांचा उल्लेख केला.

farooq abdullah
न्याय मिळत नाही, तोवर काश्मीरमधील हत्या थांबणार नाहीत -फारूख अब्दुल्ला

पत्रकारांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले, की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हत्या थांबणार नाहीतच.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×