scorecardresearch

गौतम गंभीर

gautam gambhir
गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा माजी डावखुरा सलामीवीर फलंदाज ज्याने भारताला २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने २००७ साली ७५ धावा तर २०११ साली ९७ धावांचे योगदान दिले होते. सध्या तो स्टार स्पोर्ट्सवर समालोचक म्हणून तर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा मेंटॅार म्हणून काम बघतो. भारतीय जनता पक्षाकडून तो लोकसभेत खासदार म्हणून आहे.
Rohit Sharma to be Dropped in IND vs AUS 2nd ODI Yashasvi Jaiswal to replace Gambhir Agarakar video
रोहित शर्माला दुसऱ्या वनडेतून मिळणार डच्चू? हिटमॅनच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी, गंभीर-आगरकरांच्या VIDEOमुळे चर्चांना उधाण

Rohit Sharma To Be Dropped in 2nd ODI; रोहित शर्माने सहा महिन्यांच्या कालावधीनंतर कमालीचा फिटनेस मिळवत संघात पुनरागमन केलं. पण…

Sarafara Khan Not Selected in India Squad Due to His Surname Said Shama Mohamed
“सर्फराझ खानची आडनावामुळे भारतीय संघात निवड नाही?” शमा मोहम्मद यांच्या वक्तव्याने खळबळ, गौतम गंभीरवर केले आरोप

Sarfaraz Khan Team India Snub: सर्फराझ खानला पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर त्याची पुढील कोणत्यात मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. यादरम्यान…

IND vs AUS Krishnamachari Srikkanth Sends Strong Message to Gautam Gambhir
“हे गणित विसरा आता अन्…”, भारताच्या माजी खेळाडूने गंभीरला दिला स्पष्ट मेसेज; ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकायचं असेल तर ‘हा’ मोठा बदल करावा लागणार

IND vs AUS: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यादरम्यान कोच गंभीरला माजी खेळाडूने एक…

navjot-singh-sidhu-social-media-post-fake
“अजित आगरकर, गौतम गंभीरला हाकला आणि रोहित शर्माला…”, फेक व्हायरल पोस्टवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोडलं मौन

Navjot Singh Sidhu on Viral Post: २०२७ च्या वर्ल्डकपचा उल्लेख करत अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांची हकालपट्टी करा, अशी…

Gautam Gambhir Slams Kris Srikkanth & R Ashwin for Trolling Harshit Rana
“किती लाजिरवाणं आहे, तुमचं युट्युब चॅनेल…”, गौतम गंभीर हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला; ‘या’ माजी खेळाडूंना सुनावलं

Gautam Gambhir on Harshit Rana: गौतम गंभीरने भारताच्या कसोटी विजयानंतर ट्रोल होत असलेल्या हर्षित राणासंबंधित मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे.

Why Harshit Rana Selected in India ODI Squad for Australia Tour know the real reason amid Trolling
हर्षित राणाच्या भारतीय संघातील निवडीमागे काय आहे नेमकं कारण? का म्हटलं जातंय भारताचा ऑल फॉरमॅट प्लेअर? वाचा सविस्तर

Harshit Rana Trolling: भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात हर्षित राणाची निवड…

Harshit Rana Attends Gautam Gambhir Dinner Party which he held for India Test Team Watch Video
VIDEO: कोच गंभीरच्या घरी फक्त भारतीय कसोटी संघासाठी असलेल्या डिनर पार्टीला हर्षित राणाची हजेरी, ऐटीत घेतली एन्ट्री

Harshit Rana at Gautam Gambhir Dinner Party: भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याच्या घरी भारतीय कसोटी संघाला डिनरसाठी आमंत्रण दिलं…

Rohit Sharma Credits Rahul Dravid For Team India Champions Trophy Win
“राहुल भाई आणि मी…”, रोहितने गंभीरला वगळत चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचं श्रेय द्रविडला दिलं; VIDEO व्हायरल

Rohit Sharma on Champions Trophy Win: रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले. या जेतेपदाचं क्रेडिट…

varun chakravarthy
गंभीर यांच्यामुळे संघात विजयाची मानसिकता

भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना त्यांनी संघामध्ये अशा प्रकारची मानसिकता निर्माण केली की…

Gautam Gambhir Ask Indian Player to Shake hand with Umpires After IND vs PAK
IND vs PAK: हँडशेक वादात नवा ट्विस्ट! गौतम गंभीरने भारताच्या विजयानंतर पाहा काय केलं? पाकिस्तान संघ चकित; VIDEO

IND vs PAK Handshake Controversy: भारता पाकिस्तान सुपर फोर सामन्यानंतर गौतम गंभीरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे हँडशेक वादामध्ये…

Gautam Gambhir statement on the performance of the Indian team sports news
Gautam Gambhir: खेळाडूंशी संवादात पारदर्शकता गरजेची! प्रशिक्षक गंभीरचे वक्तव्य; भारतीय संघाच्या कामगिरीबाबत समाधानी

माजी सलामीवीर गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही.

संबंधित बातम्या