heavy-rainfall

Heavy-rainfall News

Car Stuck In A Landslide
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलनामध्ये अडकलेल्या कारला BRO ने वाचवले

गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

केरळ: पावसाच्या तडाख्यामुळे स्वयंपाकाच्या भांड्यातून प्रवास करत वधू-वर पोहचले लग्नमंडपात!

केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.

Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी

केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.

“राज्य सरकारची एक ठरलेली भूमिका आहे, ती म्हणजे…”, प्रविण दरेकरांचा निशाणा!

मराठवाड्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रविण दरेकरानी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“शेतकऱ्यांना पोकळ शब्द नाही तर…”, मराठवाड्यातील नुकसानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

“धीर सोडू नका”, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन, प्रशासनाला दिले तातडीचे निर्देश!

मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

चिपळूण आणि रत्नागिरीला पावसाने झोडपलं; राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यात पावसाचे थैमान! ६०० जनावरे वाहून गेली; १० लोकांच्या मृत्यूची शक्यता

 राज्यातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे

Container House मध्ये होणार तळीये ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! CSR निधीतून मागवली घरं!

तळीये ग्रामस्थांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरती निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम

कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी आज ५ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे

महापुराने महाडला तर कचरा डेपोचं केलं; तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलला

१० जेसिबी, १ पोकलेन, १० मोठे ट्रक, १० डंपर, ४ ट्रॅक्टर, १ लोडर आणि ६ घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या…

“आक्रोश होणं स्वाभाविक आहे, माझं घर बुडालं, तर…”, चिपळूणमधील परिस्थितीवर राज्यपालांची प्रतिक्रिया!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चिपळूणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अलमट्टी धरण, अतिक्रमण ते मोऱ्यांचा आकार… कोल्हापुरातल्या पूरस्थितीबाबत अजित पवारांनी केल्या घोषणा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूरग्रस्त कोल्हापूरचा दौरा केला असून त्यावर उपाययोजनांचा मास्टर प्लान जाहीर केला.

Rain Alert : रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूरवर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट; पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाकडून ३० जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती… रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट

‘आमचा बाप दिल्लीचा’ ही राज्यातील विरोधी पक्षाची भूमिका कितपत योग्य?; शिवसेनेचा सवाल

तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून आता राजकीय चिखलफेक होताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यासह भाजपा…

भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा – अजित पवार

कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच जागेची निवड करण्याच्याही सूचना

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Heavy-rainfall Photos

12 Photos
पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटींचं पॅकेज जाहीर! पण नेमका कसा खर्च होणार हा पैसा? जाणून घ्या!

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्याच्या इतर काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या भागांसाठी सरकारने मदत जाहीर…

View Photos
21 Photos
Photos : पावसाचं पाणी तर थांबलं, पण डोळ्यातल्या पाण्याचं काय? पाहा तळीये गावाची ही विदारक दृश्यं!

आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी…

View Photos
15 Photos
महाराष्ट्रावर पावसाचं संकट! काय आहे राज्य सरकारचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन? जाणून घ्या!

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, उपाययोजना केल्या जात आहेत?

View Photos
8 Photos
कृष्णेनं केला चरणस्पर्श! दक्षिणद्वार सोहळ्याची डोळ्यात साठवून ठेवावी अशी दृश्यं

राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे दोन वाजता संपन्न झाला.

View Photos
18 Photos
मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा, अनेक भागांमधील रस्ते जलमय

समुद्राला मोठी भरती येणार असून, ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

View Photos