scorecardresearch

आयसीसी

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More
Pakistan ready to play in Asia Cup cricket tournament ICC sports news
Asia Cup 2025: पाकिस्तानचे बहिष्कारास्त्र म्यान; ‘आयसीसी’च्या ठाम भूमिकेनंतर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास तयार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हस्तांदोलन नकाराचे खापर सामनाधिकाऱ्यांवर फोडून स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा प्रयत्न…

Varun Chakravarthy Becomes World No 1 Ranked T20 Bowler For The First Time
वर्ल्ड नंबर १! वरूण चक्रवर्तीसाठी आनंदाची बातमी, आशिया चषकादरम्यान ICCने…

Varun Chakravarthy ICC Ranking: भारताच्या टी-२० आणि वनडे संघात पुनरागमन केलेल्या वरूण चक्रवर्तीने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीचा दबदबा राखला आहे.

pakistan cricket team
Asia Cup 2025: आता आशिया कप Boycott करण्याची धमकी पाकिस्तान खरी करणार का? की घुमजाव करणार?

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी दिली होती. आता आयसीसीने आपला निर्णय दिला आहे.

pakistan cricket team
Asia Cup 2025: ICCचा मोठा निर्णय! पाकिस्तानला स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार?

ICC Decision On Andy Pycroft: पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर मोठे आरोप केले होते. आता आयसीसीने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ICC ODI Ranking 39 Year Old Sikandar Raza no 1 All rounder and 35 years old Keshav Maharaj Top Bowler
वय फक्त एक आकडा! वनडे क्रमवारीत ३९ वर्षीय अष्टपैलू आणि ३५ वर्षीय गोलंदाज जगातील नंबर वन खेळाडू; पाहा कोण आहेत?

ICC ODI Ranking: आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत ३५ वर्षीय आणि ३९ वर्षीय खेळाडूने अव्वल स्थान गाठत मोठा दबदबा राखला…

lalit modi
“वनडे क्रिकेट बंद करा..”, IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदींचा जय शाह यांना धक्कादायक सल्ला

Lalit Modi On ODI Cricket: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी आयसीसीला वनडे क्रिकेट रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. नेमकं…

ICC Mend ODI Rankings - Batter
11 Photos
ICC ODI Rankings : आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

ICC Mens ODI Rankings : आयसीसीच्या क्रमवारीनुसार टॉप १० एकदिवसीय फलंदाज आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊया.

Keshav Maharaj Becomes World No 1 ODI Bowler After Sensational Five wicket haul vs Aus
ICC Ranking: भारतीय वंशाचा केशव महाराज बनला जगातील नंबर वन गोलंदाज! वनडे क्रमवारीत फिरकीपटूंचं वर्चस्व; टीम इंडियाचे खेळाडू कितव्या स्थानी?

ICC ODI Rankings: आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय वंशाचा केशव महाराज गोलंदाजीत नंबर वन खेळाडू ठरला आहे,

virat kohli rohit sharma
ICC ODI Ranking: ICC च्या क्रमवारीतून विराट- रोहित गायब! नेमकं प्रकरण काय?

Virat Kohli- Rohit Sharma ICC ODI Ranking: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव आयसीसीच्या वनडे…

Rohit Sharma
ICC Rankings: हिटमॅनचा जलवा! रोहित शर्मासाठी आनंदाची बातमी, निवृत्तीच्या चर्चांदरम्यान…

Rohit Sharma ICC ODI Ranking: भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माला आयसीसी क्रमवारीत सर्वांना मागे टाकत मोठी झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या