scorecardresearch

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

१९७५ मध्ये विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. त्या सुमारास क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती असे मानले जाते. विश्वचषक स्पर्धेमुळे क्रिकेटच्या लोकप्रियता वाढत गेली. तो काळ वेस्ट इंडिजच्या संघाने गाजवला. कालांतराने क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाने अनोखा विक्रम केला आहे. या संघाने सलग ५ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांनी टी-२० विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी भारताचा पराभव केला होता. फार आधीपासून ऑस्ट्रेलिया हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. ऑस्ट्रेलियालाही भारत नेहमी आव्हान देत असतो.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यामध्ये वैर नसले तरी ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये नेहमी दुसऱ्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या २०२३ विश्वचषक सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हे दोन्ही संघ १३ वेळा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाला ८ वेळा यश मिळाले आहे. तर भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय फॉरमॅटच्या १४९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५६ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चढाओढ खऱ्या अर्थाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या गाबा कसोटीमध्ये पाहायला मिळाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर ३२ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच २९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.


Read More
What happens if women’s world cup ind vs aus semi final washed out
IND vs AUS Semi Final: भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होणार? कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा नियम

ICC Women’s World Cup Semi Final Reserve Day Rule: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाला…

gautam-gambhir-stern massage-harshit-rana
गौतम गंभीरने हर्षित राणाला दिली होती तंबी; म्हणाला, “परफॉर्म कर, नाहीतर…”

Gautam Gambhir Scolds Harshit Rana: वेगवान गोलंदाज हर्षित राणाने तिसऱ्या वनडेमध्ये चार विकेट घेऊन टिकाकारांना शांत केलं. मुख्य प्रशिक्षक गौतम…

India To Play Against Australia In Women World Cup 2025 Semifina
WCW 2025: ठरलं! भारताचा महिला वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामना ‘या’ संघाविरूद्ध होणार, जाणून घ्या सामन्याची वेळेसह सर्व माहिती

Women’s World Cup semifinals confirmed: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर भारताविरूद्ध महिला वनडे विश्वचषकात कोणता संघ खेळणार हे निश्चित…

IND beat AUS by 9 Wickets with Rohit Sharma Virat Kohli 168 Partnership
IND vs AUS: रोहित-विराटने टीम इंडियाला मिळवून दिला विजय, अखेरच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे

IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

Virat Kohli 1st Run on Australia Tour Shows Fist Pump and Smile Reaction Video Goes Viral
IND vs AUS: विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिली धाव घेताच दिली अशी प्रतिक्रिया, रोहितकडे पाहिलं अन्…, VIDEO व्हायरल

Virat Kohli 1st Run Celebration: विराट कोहलीने दोन वेळा डकवर बाद झाल्यानंतर सिडनी वनडेत पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडलं. दरम्यान…

Virat Kohli Stunning Reflex Catch with just 0.67 Seconds Reaction Time Video Viral
IND vs AUS: काय झेल टिपलाय यार विराटने! फक्त ०.६७ सेकंदात घेतला रॉकेट बॉलचा कॅच, VIDEO एकदा पाहाच..

Virat Kohli Catch Video: ३६ वर्षीय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये काही कमालीचे झेल टिपले. ज्यामध्ये त्याच्या रिफ्लेक्स कॅचने सर्वांचं…

IND vs AUS 3rd ODI Live Cricket Score: Follow India vs Australia live updates from Sydney.
IND vs AUS: किंग कोहलीची बॅट तळपली! विराट कोहलीचं अर्धशतक अन् रोहितबरोबर रचली शतकी भागीदारी

IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना आज खेळवला जात आहे. या सामन्याची…

Shreyas Iyer Rohit Sharma Argue on Missed Single Banter Caught In Stump Mic Video
IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO

Rohit Sharma Shreyas Iyer Stump Mic Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात रोहित शर्मा श्रेयस अय्यर यांच्यातील मैदानावरचं बोलणं स्टंप माईकमध्ये…

rohit sharma
IND vs AUS: रोहित शर्मानं केला सचिन-विराटसह एकाही आशियाई क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम

Rohit Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्याच सामन्यात रोहितने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

rohit sharma
Rohit Sharma: हिटमॅन इज बॅक! ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

Rohit Sharma Record: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

संबंधित बातम्या