scorecardresearch

कल्याण

कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. 
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. 
Kalyan Dombivali deputy education Commissioner issued notices to 31 principals
कल्याण डोंंबिवली पालिका शाळांमधील ३१ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा, पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न न केल्याचा ठपका

कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील ३१ शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी शाळेची पटसंख्या न वाढविल्याचा ठपका…

A hotel manager from Kalyan who was involved in a gold theft in Dombivli was arrested by the search team of Ramnagar Police
डोंबिवलीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणारा कल्याणचा हाॅटेल व्यवस्थापक अटक

या अटकेसाठी पोलिसांनी पंधरा दिवसाच्या कालावधीत ठाकुर्ली, चोळे, ९० फुटी रस्ता भागातील एकूण १७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासले.

Bhiwandi ganja seized loksatta
कल्याण, भिवंडीत चौदा लाखांच्या गांजा आणि गुटख्याची तस्करी करणारे पाच इसम अटकेत

पोलिसांनी तस्करी करण्यात येत असलेला सुमारे १४ लाखाचा गांजा आणि गुटखा जप्त केला आहे. तस्करी करणारे बेरोजगार तरूण आहेत.

kasam shaikh from kalyan wins Microsoft mvp award in artificial intelligence for fourth time
कल्याणचे कासम शेख चौथ्यांदा ‘एआय’मधील मायक्रोसाॅफ्ट सर्वोत्कृष्ट पुरस्काराचे मानकरी

सलग चौथ्यांदा अशाप्रकारचा पुरस्कार पटकावणारे कासम शेख हे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव विशेषज्ञ आहेत.

ravindra ghodvinde jalindar patil
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील

सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले सभापती रवींंद्र घोडविंदे कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.

kalyan Titwala Mahaganpati Temple
कल्याण: टिटवाळा महागणपती मंदिराजवळील गाळ, चिखलाची अग्निशमन विभागाकडून साफसफाई

टिटवाळ्यातील महागणपती मंदिर येथे शेकडो भाविक दररोज रेल्वे, वाहनाने येतात. मंदिर परिसरात भाविकांची वाहने उभी करण्यासाठी भव्य वाहनतळ आहे.

kalyan bharat Jadhav drama performance halted due to insects on stage at Acharya Atre Natya Mandir
कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात कीटकांमुळे नाट्यप्रयोग काही वेळ बंद

रविवारी सायंकाळी ज्येष्ठ नाट्यकलाकार भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांच्या नाटकाचा प्रयोग कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यमंदिर येथे सायंकाळी साडे…

A house flooded after a water pipe burst in Kole village limits
शिळफाटा रस्त्यावर कोळे गाव येथे जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणी

जलवाहिनीवरील कोळे गाव हद्दीतील समाधान हाॅटेल भागातील जलवाहिनीच्या एका वाहिकेला पाण्याच्या अति उच्च दाब प्रवाहामुळे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळती लागली.…

Brother sentenced to 10 years in prison for sexually abusing sister in Dombivli
डोंबिवलीत बहिणीच्या साक्षीवरून लैंगिक अत्याचारी भावाला दहा वर्षाचा तुरूंगवास…

२०१५ मध्ये ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार त्यावेळी २२ वर्ष वय असलेल्या (आता वय ३२) भावाने केला होता.

Youth from Akola arrested for sexually assaulting minor girl in express train
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार करणारा अकोल्यातील तरूण अटक

गजानन सदाशिव चव्हाण (२०) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावचा रहिवासी आहे.

संबंधित बातम्या