यांचेही ‘दिन’ साजरे करायला हवेत.. दरवर्षी २० मार्च रोजी साजरा होणाऱ्या ‘चिमणी दिना’बद्दलची ‘चिमणे चिमणे येशील का परतून’ ही बातमी (लोकसत्ता, ३ मार्च) वाचली. By adminMarch 8, 2014 12:31 IST
राजने सारासार विचार करावा ‘गडकरी यांच्या आधी मुंडेंची राज-भेट’ ही बातमी (६ मार्च ) वाचली. राज यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत नेमके काय कमावले आणि… By adminMarch 7, 2014 01:03 IST
भाजपचे ‘गड’ मनसेने का राखावेत? राज ठाकरे व नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेक गंभीर राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. जर मनसेने लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे… By adminMarch 5, 2014 12:45 IST
सरकार बिल्डरांसाठीच; नवा कायदा तरी काय करणार? आज सरकार अनेक कायदे करते ते पाहता असे दिसते की त्यांना सामान्य जनतेशी देणेघेणे नसते. फक्त ते भास निर्माण करतात.… By adminMarch 4, 2014 12:50 IST
इंग्रजी- स्वस्त मनुष्यबळाची भाषा! ‘मराठी भाषा दिवस आणि भाषाभ्रम’ हा प्रकाश परब यांचा लेख (२७ फेब्रु.) वाचला. जागतिकीकरणामुळे मराठी कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. By adminMarch 1, 2014 01:39 IST
कॉँग्रेसचे शाब्दिक बुलडोझर! केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉँग्रेसच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला चिरडून टाकू, असे वक्तव्य केले. By adminFebruary 26, 2014 12:08 IST
जास्त दुर्दैवी दाभोलकर की पंडय़ा कुटुंबीय ? काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा तपास सुरू आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख… By adminFebruary 25, 2014 01:02 IST
माध्यमस्वातंत्र्य.. कुडमुडेच? ‘माध्यमस्वातंत्र्याचा ‘अर्थ’ ’ या शनिवारच्या संपादकीयात (१५ फेब्रुवारी )भारतातील माध्यमस्वातंत्र्याच्या अवस्थेवर नेमके भाष्य करताना ‘अळीमिळी गुपचिळी स्वरूपाची घातक धनधार्जणि संस्कृती… By adminFebruary 19, 2014 04:09 IST
राजकीय टीकेचा मृदुंग घुमतच राहतो अरिवद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांची कृती चूक की बरोबर यावर चर्चा सुरू आहे. याचे उत्तर कोणीही देऊ शकेल, असे वाटत… By adminFebruary 18, 2014 12:53 IST
टीकाकारांनी तथ्येही पाहावीत.. पथकरविरोधी आंदोलन सुरू करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी दोषी आहे, हे दाखविण्याची जणू अहमहमिकाच लागलेली दिसते. By adminFebruary 12, 2014 01:04 IST
परदेशी साहेब, तुमचे चुकलेच! ‘अजितदादांच्या दबावामुळे श्रीकर परदेशींची बदली’ ही बातमी (८ फेब्रुवारी) वाचली. िपपरी चिंचवड महापालिकेचे कर्तव्यनिष्ठ आयुक्त ‘अखेर’ राजकीय दबावाचे बळी ठरले.… By adminFebruary 10, 2014 12:18 IST
‘होऊ दे कर्ज..’ बुडू दे राज्य? ‘होऊ दे खर्च.. निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाकडून निर्णयांची बरसात’ ही बातमी (६ फेब्रु.) वाचली. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अशा सवंग आणि लोकप्रिय घोषणा… By adminFebruary 8, 2014 12:50 IST
British F-35 Video : केरळमध्ये अडकून पडलेलं ब्रिटिश F-35 जेट अखेर २२ दिवसांनी विमानतळावरून हलवलं; समोर आला VIDEO
IND vs ENG: ऐतिहासिक! भारताचा ५८ वर्षांत बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला विजय; नवख्या टीम इंडियाचा विक्रम
शेतकऱ्यांनो सावधान! शेतात फिरतोय निळ्या रंगाचा महाविषारी साप; शेतकऱ्यानं काठी मारताच काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
IND vs ENG: “मी जेव्हा चेंडू पकडत होतो तुझा चेहरा…”, आकाशदीपने कर्करोगाने झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित केला विजय; सामन्यानंतर झाला भावुक
IND vs ENG: “कसं काय आऊट?” स्टोक्सला विकेट पाहून बसला आश्चर्याचा धक्का, वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ चेंडूवर असा झाला बाद; VIDEO एकदा पाहाच
9 ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
आणखी किती ज्येष्ठ कलाकारांना मानधन सन्मान योजना लागू होणार? पुणे जिल्हा परिषदेचा सांस्कृतिक कार्य संचालनालयाशी पत्रव्यवहार सुरू