scorecardresearch

हा आदरभावनांशी खेळच

‘शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मोदींना शह’ ही बातमी वाचली (लोकसत्ता ६ फेब्रुवारी ) राजकिय कुरघोडी करण्यासाठी जनतेच्या भावभावनांशी खेळायची ही…

..मग सरकारची तरी काय गरज?

‘‘टोल’मोल’ हा टोलसंबंधी धोरणावरचा समर्पक अग्रलेख (२९ जाने.) वाचला. सरकार सतत खुलासा करते की पसे नाही आहेत. सरकारने पसे खर्च…

राष्ट्रपती, दया आणि फाशी!

दयेचा अर्ज फेटाळल्यावर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी १४ दिवसांत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मिरगे यांचे विधान सामाजिक जबाबदारीतून

राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात दिलेल्या सल्ल्यावरील ‘वैचारिक दिवाळखोरी’ हा अन्वयार्थ तसेच लोकमानसमधील पत्र (लोकसत्ता,…

@ व्हिवा पोस्ट

‘व्हिवा’च्या २४ जानेवारीच्या अंकातलं अनघा पाटीलचं रिलेशनशिप स्टेटसवरचं आर्टिकल वाचलं. ते खरंच खूप भावलं.

माहिती अधिकार आणि गुप्तता

‘अधिकार आणि जबाबदारी’ (अन्वयार्थ, २४ जाने.) माहिती अधिकार अधिनियमाखाली माहिती विचारणाऱ्याचे नाव गुप्त न ठेवल्याने माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याचे…

हे संशयास्पद नाही का?

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा दिल्लीतील एका हॉटेलात मृतावस्थेत आढळली. सुनंदा यांचा मृत्यू नसíगक नसून त्यांनी गुंगीच्या औषधांचे…

@ व्हिवा पोस्ट

-‘लोकसत्ता’ आणि व्हिवा टीमला नववर्षांच्या हार्दकि शुभेच्छा! नवीन वर्षांत ‘व्हिवा’ने चालू केलेले कॉलम चांगले आहेत आणि आजच्या जनरेशनला डोळ्यासमोर ठेवून…

‘राज्य सरकारी’ संपावर बंदीच हवी

‘राज्य सरकारी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर’ ही बातमी ( २० जाने.) वाचली. संप, बंदसम्राट शरद रावांप्रमाणे आपल्या राज्य सरकारी…

शेतकरी ‘तसाच’ राहतो..

आसाराम लोमटे यांनी ‘धूळपेर’ या त्यांच्या सदरातील ‘दो बिघा जमीन आणि किंगफिशर’ या लेखात (२० जाने.) ग्रामीण भागातील वास्तव मांडले…

संबंधित बातम्या