scorecardresearch

मुंबई लोकल

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
Central railway local train services delayed railway track Crack
विक्रोळी – माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

विक्रोळी – कांजूरमार्गदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मंगळवारी सकाळी ७.३२ च्या रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल…

Marathi Language dispute in Nalasopara local
Video : “नाही येत मराठी, महाराष्ट्रात राहायला मराठीची काय गरज?” नालासोपारा लोकलमध्ये पुन्हा पेटला भाषिक वाद

वसई-विरारमध्ये नालासोपारा लोकलमध्ये मराठी आणि हिंदीवरून वाद पेटला. एका अमराठी तरुणाने “मला मराठी बोलता येत नाही, महाराष्ट्रात राहायचं असेल तर…

passenger accident insurance
रेल्वे प्रवाशांना तिकीट, पाससोबत अपघाती विमा संरक्षण योजना लागू करण्याची मागणी

मराठी एकीकरण समितीचे प्रतिनिधी आनंदा मारुती पाटील यांनी उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी तिकिटा किंवा मासिक पाससोबत अपघाती विमा संरक्षण योजना तातडीने…

Central Railway Mobile UTS Assistants Quick Ticket Fast Service Local Train CSMT Mumbai
झटपट तिकीट देण्यासाठी मध्य रेल्वेने नेमले यूटीएस सहाय्यक; १५ दिवसांच्या कालावधीत २०.३३ लाखांचे उत्पन्न… फ्रीमियम स्टोरी

Central Railway, Mobile UTS Assistants : मध्य रेल्वेने ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केलेल्या या नवीन सुविधेमुळे केवळ १५ दिवसांत १४,२०१…

Prabhadevi flyover demolition began railway block needed work delayed
प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी ब्लॉकची मागणी प्रलंबित

प्रभादेवी उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम सुरू झाले. रेल्वे मार्गावरील पाडकाम करण्यासाठी ब्लॉकची आवश्यकता असून ब्लॉकचे नियोजन न झाल्याने पुलाचे पाडकाम…

local train
सीएसएमटी – कर्जत, कसारा दरम्यान १५ डबा लोकल धावणार

सध्या सीएसएमटी – डोंबिवली, कल्याणदरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या धावतात. तर, येत्या काळात सीएसएमटी – कर्जत, कसारा दरम्यान १५ डबा…

power capsule poster advertisement in Mumbai local trains sparks controversy
Mumbai Local : लोकलवर ‘पाॅवर कॅप्सूल’ची जाहिरात; प्रवासी संघटना संतप्त

Power Capsule Poster Advertisement On Mumbai local train : रेल्वे प्रशासनाने कमरेचे डोक्याला गुंडाळले अशी संतप्त टीका रेल्वे संघटनेकडून केली…

uran nerul belapur local services stop after oil pipeline leak Wednesday
पागोटे पुलाजवळ तेलगळतीमुळे उरण लोकल बंद; गळती थांबविण्याचे काम सुरू

जेएनपीटी ते आय ओ टी एल(धुतुम) या तेल वाहिनीला बुधवारी पहाटे गळती लागल्याने उरण ते नेरुळ बेलापूर या मार्गावरील लोकल…

central railway to expand 27 stations introducing 15 coach local trains
Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांचा लोकल प्रवास होणार सुखकर…

लोकल प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या २७ स्थानकांच्या…

General Manager, DRM of Central railway mumbai railway employee agitation passenger death
महाव्यवस्थापक, डीआरएम यांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलकांमुळे सीएसएमटी येथे सुमारे एक तास लोकल थांबल्या होत्या. एक तासानंतर लोकल सुरू झाल्या. सँडहर्स्ट रोड येथे अंबरनाथ जलद लोकलने…

संप कर्मचाऱ्यांचा……बळी मुंबईकरांचा

मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सेवा कधी सुरू होणार याबाबत माहिती नसल्याने रेल्वे रुळावरून जात असलेल्या काही प्रवाशांना लोकलने सँडहर्स्ट रोड…

Central Railway Disruption Leads Fatal Accident Local Train Hits Commuters Walk Tracks Sandhurst Road CSMT Protest Mumbai
मध्य रेल्वेच्या गोंधळात दोन बळी! सॅंडहर्स्ट रोड येथे लोकलची धडक; एका तरुणीसह दोन जण जागीच ठार, तिघे जखमी…

Central Railway Sandhurst Road Accident : रेल्वे सेवा सुरू होणार की नाही याची माहिती नसल्याने रुळावरून चालत असलेल्या १९ वर्षीय…

संबंधित बातम्या