scorecardresearch

महाराष्ट्रातील पावसाळा

महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतु पाहायला मिळतात. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. अरबी समुद्रावरुन हे वारे प्रामुख्याने वाहत असतात. तर काही वेळेस ते केरळ – कर्नाटक राज्यांमधून पुढे पुढे येऊ शकतात. महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. याच्या किनारपट्टीलगतच गुजरातपासून सुरु झालेली सह्याद्री पर्वतरांग आढळते. सह्याद्री पर्वतांमुळे हे र्नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. परिणामी कोकण, पुणे आणि नाशिक या प्रशासकीय विभागांमधील जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते. या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नद्यांची उगमस्थाने देखील आहेत. परंतु या भौगोलिक रचनेमुळे अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडूनही अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते. Read More
Rain Improves Navi Mumbai Air Quality AQI Drops to 36
Navi Mumbai Air Quality : पावसामुळे शहराची हवा स्वच्छ! पुढील काही दिवस ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज

नवी मुंबईतील हवा सध्या स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले गेले असून, शहरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Kolhapur Thunderstorm Heavy Rain Diwali Season Sugarcane Impact
पावसाळी दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीवर विरजण; चार दिवस राज्यभर सरींचा अंदाज

आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि…

Palghar Farmers Face Rice Crop Loss Late Monsoon delayed paddy harvesting vada vikramgad
पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भात कापणीवर परिणाम होण्याची शक्यता

आता पुन्हा पावसाने जोर कायम ठेवल्यास भातकापणीच्या कामांमध्ये अडथळा येवून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता…

Maharashtra Post Monsoon Rain Damage Karad Satara
सांगलीत पावसाचा पुन्हा धुमाकूळ; दिवाळीच्या खरेदीवर पाणी; विक्रेत्यांची त्रेधा

दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक महिला घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, अचानक पाउस आल्याने त्यांचाही तारांबळ उडाली.

monsoon withdrawal Maharashtra weather update Mumbai konkan rainfall
Maharashtra Weather Update : कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

मोसमी पावसाने काही भाग वगळता राज्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे तापमानातही गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे.

maharashtra monsoon withdrawal light rain forecast weather Update
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता फ्रीमियम स्टोरी

Weather Update : दरम्यान, मोसमी पाऊस देशातून पुढील काही दिवसांत माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Weather Update October 2025
Maharashtra Weather Update : संपूर्ण राज्यातून मोसमी वाऱ्यांची माघार

Monsoon Retreat : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Ulhasnagar Ambernath residents struggle as dust clouds rise from pothole filled roads
पाऊस थांबताच धुळीचा कहर; रस्त्यांवरील खड्डे आणि सुकलेल्या चिखलामुळे नागरिक त्रस्त

पाच महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था केली आहे.

vasai virar flood damage survey crop loss compensation soon tehsil administration action
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना लवकरच मदत, तहसील कार्यालयाकडून दहा हजार घरांचे पंचनामे पूर्ण 

वसई विरार शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

nanded farmers suicides banks illegal recovery crop loss excessive rainfall
सक्तीच्या कर्ज कपातीमुळे शेतकरी हैराण; अतिवृष्टीनंतर नांदेडमध्ये आत्महत्या वाढल्या

खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी बँकांच्या सावकारशाहीबद्दल तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर नोंद घेतली.

संबंधित बातम्या