maharashtra-rain

Maharashtra-rain News

चिपळूण आणि रत्नागिरीला पावसाने झोडपलं; राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा; रायगड ट्रस्ट चार एकर जागा देणार!

छत्रपती संभाजीराजे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोन केला

“अलमट्टीच्या विसर्गात नंतर अडथळे येतात, आत्ताच प्रयत्न करा”, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला!

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणातील विसर्गासंदर्भात राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती!

महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये पावसाचा आणि त्यापाठोपाठ पुराचा तडाखा बसला आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे.

महापुराने तोडल्या धर्मभेदाच्या भिंती! पुरामुळे अडकलेल्यांना मिळाला मदरशामध्ये आसरा!

कोल्हापूर जलमय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा; पावसाचा जोर ओसरला, मात्र पुराचे सावट अद्याप कायम!

कोल्हापूरमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी सकाळी पावसानं काहीशी उघडीप दिली आहे.

Maharashtra Rain : पावसाशी दोन हात, ‘असा’ आहे राज्य सरकारचा मास्टर प्लान!

राज्यात एकीकडे मुसळधार पावसाचं थैमान सुरू असताना त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचं काय नियोजन आहे, याची माहिती अजित पवारांनी दिली…

अजून संकट ओसरलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज!

कोकणात २३ आणि २४ जुलै रोजी म्हणजे जवळपास पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

“महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे, त्याला तोंड देताना…”, राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना संदेश!

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.

“कोल्हापूरमध्ये अजून मुसळधार पाऊस झाला, तर परिस्थिती चिंताजनक”, मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी दिली माहिती

रायगड, ठाण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये देखील तुफान पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.

पुणे : खडकवासला ९६ टक्के भरलं, नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण आज ९६ टक्के भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यासह रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे.

कांदे महागले

कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत.

मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता; मुख्यमंत्र्याना लगावला टोला

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली.

मुंबई तुंबताच अमृता फडणवीसांचं ट्विट; म्हणाल्या…

मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Maharashtra-rain Photos

21 Photos
Photos : पावसाचं पाणी तर थांबलं, पण डोळ्यातल्या पाण्याचं काय? पाहा तळीये गावाची ही विदारक दृश्यं!

आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी…

View Photos
15 Photos
महाराष्ट्रावर पावसाचं संकट! काय आहे राज्य सरकारचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन? जाणून घ्या!

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, उपाययोजना केल्या जात आहेत?

View Photos