mamata-banerjee

Mamata-banerjee News

ex-goa-cm-luizinho-faleiro-joins-tmc-gst-97
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

काहीच दिवसांपूर्वी या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जींचं भरभरून कौतुक केलं होतं.

“पंतप्रधानांचा बंगाली लोकांवर…”; तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबुल सुप्रियोंचा मोदींवर पहिला निशाणा

बाबुल सुप्रियो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

लुईझिन्हो फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतां बॅनर्जींचं कौतुक देखीलं केलं होतं.

“भाजपाला तीन वर्षांत भारताबाहेर काढायचं माझं ध्येय आहे”

पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलं असून प्रचार शिगेला पोहोचला आहे.

तृणमूलचे खासदार म्हणतात, “राहुल गांधी मोदींना पर्याय ठरू शकत नाहीत, तर…”

मोदींना पर्याय ठरावं या दृष्टीने राहुल गांधींनी स्वतःला तयार केलेलंच नाही, असं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे.

भोवानीपूर पोटनिवडणुकीत ममता दीदींविरोधात कोण? भाजपाची मोठी घोषणा!

पश्चिम बंगालमध्ये भोवानीपूर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कोण उभं राहणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘हा’ कायद्याचा गैरवापर! म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना दिला धक्का

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं कि, जर राज्यांनीही अशाप्रकारे खटले दाखल करण्यास सुरुवात केली. तर, इतर प्रकरणांवर सुनावणीसाठी वेळ मिळणं कठीण होईल.

“टीएमसी नेत्यांवरील हल्ल्यामागे अमित शाह यांचा हात”; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

“केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही”, नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी सरकारला सुनावले!

देशात होणाऱ्या अपुऱ्या लस पुरवठ्यावरून नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर परखड टीका केली आहे.

“एक मुख्यमंत्री दिल्लीत आल्या आणि माध्यमांचे आभार मानून निघून गेल्या, पण…”, भाजपाचा ममतादीदींवर निशाणा!

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ममता बॅनर्जी आणि प्रसारमाध्यमांवरही टीका केली आहे.

पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल; ममतांनी भाजपाविरुद्ध थोपटले दंड

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा आक्रमक…

विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार?; ममता बॅनर्जी म्हणतात…

पेगॅसस प्रकरणावरुन मोदी सरकार टीका… देशातील स्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर झाल्याचा केला दावा

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी?; ममता दीदींचा पाच दिवसीय दिल्ली दौरा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २८ जुलैला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या…

“मी माझा फोन प्लास्टर करून टाकलाय, सगळंच रेकॉर्ड केलं जातंय”, ममतादीदींचा मोदी सरकारवर खोचक टोला!

पेगॅसस प्रकरणावरून देशभर विरोधकांचा गदारोळ सुरू असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ममता बॅनर्जी यांना हायकोर्टाकडून मोठा धक्का, ५ लाखांचा दंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे

पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जाईल ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जी यांची घोषणा

निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसची एक घोषणा चर्चेत आली ती म्हणचे ‘खेला होबे’ म्हणजे खेळ होणार

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का; प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूलमध्ये प्रवेश

काँग्रेसच्या तिकिटावर अभिजित मुखर्जी पश्चिम बंगालमधून दोनदा लोकसभेत गेले होते

Student Credit Card launched: बंगालच्या विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज, ममता सरकारचा निर्णय

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (बुधवार) विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे.

“राज्यपाल भ्रष्टाचारी आहेत त्यांना पदावरून हटवा”; मुख्यमंत्री-राज्यपाल संघर्ष शिगेला

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे जगदीप धनखर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Mamata-banerjee Photos

11 Photos
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरेंचा क्रमांक आहे…

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत.

View Photos