scorecardresearch

पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhansabha) हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाद्वारे राज्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, राज्यातील विविध प्रश्नांवर, गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाद्वारे केलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी, राज्यहितासाठी आवश्यक असलेली नवीन धोरणे राबवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी विधानसभेद्वारे वर्षामध्ये तीन वेळा अधिवेशनाचे नियोजन केले जाते.


उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ३ ऋतुंच्या वर्गीकरणाप्रमाणे उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे प्रकार पडतात. त्यातील उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पार पाडले जाते. तर हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनीही बंडाची भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी सांभाळणारे अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता विरोध पक्ष नेता कोण असा प्रश्न विरोधी पक्ष गटातील नेत्यांना पडला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज सुरु होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली.


विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा सोडल्यास अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील प्रचारांनी गाजले. या व्यतिरिक्त जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ, सहकारी संस्थांमध्ये सदस्याच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसुदा सादर करण्याच्या कालावधीत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, मुंबई महापालिका सुधारणा, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, ललित कला शिक्षण मंडळ विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपले.


Read More
morning loud speaker Sanjay Raut Devendra Fadnavis
सकाळच्या ‘त्या’ भोग्यांचं काय? सत्ताधारी आमदाराची विधानसभेतच तक्रार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले… फ्रीमियम स्टोरी

CM Devendra Fadnavis: विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत असताना सभागृहात संजय राऊत…

sudhir mungantiwar speaking on liquor ban
Sudhir Mungantiwar: दारूबंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवारांचे अजब विधान; म्हणाले, ‘दारुड्यांना अशी शिक्षा द्या की…’

Sudhir Mungantiwar: सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांसाठीच्या शिक्षेबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी कायदा…

जनसुरक्षा विधेयक का गरजेचे आहे? मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांवर काय स्पष्टीकरण दिले?

दोन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणारे हे विधेयक आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेली कोणतीही कृती मग ती…

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Live : विधानसभेनंतर आता विधानपरिषदेतही जनसुरक्षा विधेयक मंजूर

Maharashtra Live News Updates : राज्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडमोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Statement by Minister of State for Education Dr Pankaj Bhoyar on the reconstruction of the main building of Balbharti
‘बालभारती’च्या मुख्य इमारतीची पुनर्बांधणी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधान परिषदेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे…

Devendra Fadnavi And Jayant Patil
Devendra Fadnavis: “गृहमंत्री आहात तोपर्यंत ठीक आहे, पण…”; चिदंबरम यांचं उदाहरण देत जयंत पाटील फडणवीसांना काय म्हणाले?

Devendra Fadnavis: युपीए सरकारच्या कार्यकाळात पीएमएलए कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीच मांडला होता. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर…

maharashtra transporters e challan harassment committee report Pratap Sarnaik transport minister statement
वाहतूकदारांना नाहक त्रास दिला जातो; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली

पोलिस दबा धरुन बसतात आणि नंतर हळूच बाहेर येऊन कारवाई करतात. या वस्तुस्थितीशी आपण सहमत असल्याची कबुली परिहवहन मंत्री प्रताप…

sanjay gaikwad case
Sanjay Gaikwad Video: “महाराष्ट्रात साऊथ इंडियाच्या लोकांनी…”, कॅन्टिनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाणीबाबत संजय गायकवाडांची दाक्षिणात्य लोकांवर टीका!

Sanjay Gaikwad on Canteen Case: कॅन्टिनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाणीसंदर्भात बोलताना संजय गायकवाड यांनी दक्षिणेकडील लोकांना दोष दिला आहे.

First Right of Marathi People on Housing in Maharashtra| Builders to Face Strict Action for Refusing Marathi Homebuyers
Maharashtra Government Marathi Housing Policy: ‘मराठी माणूस म्हणून मुंबईत कुणाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई होणार’, सरकारची घोषणा

Marathi Quota in Mumbai Real Estate: मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरवर कारवई होणार, मंत्री शंभुराज देसाई…

sanjay gaikwad canteen staff assault video
Sanjay Gaikwad Video: मारहाण संजय गायकवाडांनी केली, परवाना कॅन्टिनवाल्याचा रद्द झाला; आमदार निवासातील घटनेचे पडसाद!

Sanjay Gaikwad Video: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिन कर्मचाऱ्याला माराहण केल्याचा मुद्दा तापलेला असतानाच या कॅन्टिनचा परवाना रद्द…

sangli land conversion approved by cabinet property ownership gets legal clearance revenue department
सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात कडक कायदा करणार

फसवणूक करून, विविध प्रलोभने दाखवून किंवा जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरणावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून गृह विभागाच्या माध्यमातून कडक कायदा…

Karnataka Maharashtra water dispute Maharashtra government opposes almatti dam height in supreme court
‘अलमट्टी’ उंची वाढ विरोधात दिल्लीत मोर्चेबांधणी, विधीमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय

या बैठकीत उपस्थितांनी अल्लमट्टी धरणाच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून केलेल्या सूचनांवर काम करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या