scorecardresearch

एमपीएससी परीक्षा

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) होय. ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार पुरवत असते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास या आयोगाद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते.

या परीक्षा राज्य सरकारच्या विविध पदांसाठी असतात. यामध्ये कार्यकारी अधिकारी विभाग, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, महानगरपालिका/नगर परिषद अशा विभागांमधील पदांचा समावेश असतो.

दरवर्षी इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमांमध्ये ही संस्था परीक्षेचे आयोजन करते. दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो उमेदवार या परीक्षांना बसतात. या संस्थेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.
Read More
Pragati Jagtap grand welcome with procession akola
Video: ‘एमपीएससी’मध्ये राज्यातून प्रथम आलेल्या प्रगती जगतापच्या विजयी मिरवणुकीचा व्हीडीओ पाहिला का?, तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल

परीक्षेच्या निकालानंतर प्रगती जगताप या पहिल्यांदाच अकोला या आपल्या मुळ गावी गेल्या असून यावेळी त्यांची भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात…

mpsc exam result bhalaerao brothers success jalgaon inspiring story hard work
Mpsc Exam Result : जळगावमधील भालेराव बंधुंची एकाच वेळी ‘एमपीएससी’त यशाला गवसणी!

Lokesh Bhalerao, Darpan Bhalerao : लोकेश आणि दर्पण भालेराव या भावांनी आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन…

MPSC exam
एमपीएससी परीक्षा : दोन हजार ८२० परिक्षार्थी, धुळे जिल्ह्यात कडक बंदोबस्त

एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही येत्या ९ नोव्हेंबर पार पडणार आहे.अनुचित प्रकार घडू…

Mama Bhacha Success Story MPSC Exam Akola Shirla Rajendra Ghuge Pratik Parvekar Economic Hardship Overcome
MPSC Success Story : मामा-भाच्याची कमाल! एकाच वेळी एमपीएससी परीक्षेत यशाला गवसणी; भाचा चौथा, तर मामा…

Rajendra Ghuge, Pratik Parvekar, Akola MPSC Toppers : अकोला जिल्ह्यातील शिर्ला गावच्या मामा-भाच्याने आर्थिक अडचणींवर मात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या…

ajit pawar
‘एमपीएससी’च्या दिरंगाईचा हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार; उपमुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचे संकेत दिल्याने निकाल, मुलाखती नियुक्तीवर…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुका, आचारसंहिता आणि कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.  पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे,’ असे…

priyanka sarode from rozoda farm family cleared MPSC OBC category exam
Mpsc Exam Result : रावेर तालुक्यातील शेतकरी कन्येचे ‘एमपीएससी’त घवघवीत यश ! फ्रीमियम स्टोरी

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील डाळिंबी उर्फ प्रियंका रवींद्र सरोदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) ओबीसी प्रवर्गातून…

MPSC 2024 results, Maharashtra Public Service Commission, MPSC preparation tips, government jobs, MPSC exam success story, Ravindra Bhabad MPSC, MPSC main exam rank 3, how to clear MPSC,
Mpsc success story : नाशिक सोडले पुणे गाठले, गरिबीलाच बनवले बळ; सिन्नरच्या रवींद्र भाबड यांची उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रत्येक तरुणाची इच्छा असते. काही जण अनेक वेळा प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने निराश…

Pragati Jagtap come first in state service examination
‘एमपीएससी’ परीक्षेच्या तोंडावर वडिलांचे निधन, स्वत: आयसीयूमध्ये दाखल, तरीही राज्यातून आली पहिली, आठ वेळा मुलाखत…

राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या मृत्यूने प्रगतीच्या मनावर परिणाम झाला. तरीही प्रगती जगताप यांनी राज्यसेवा परीक्षेत…

marathi actress sanskruti balgude brother pass mpsc exam 42th rank
मराठी अभिनेत्रीच्या भावाची कमाल! MPSC परीक्षेत उत्तीर्ण, महाराष्ट्रात ४२ वा क्रमांक; Result शेअर करत म्हणाली…

लहान भाऊ MPSC पास झाला, महाराष्ट्रात ४२ वा क्रमांक, मराठी अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली…

Vijay Lamkane
MPSC: राज्यसेवा २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर, विजय लमकणे राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालानंतर मुलाखती घेण्यात आल्या. १ हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले…

mpsc exam forms latest news
‘एमपीएससी’च्या गट-क परीक्षेच्या अर्जप्रक्रियेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे बँकेतून तीनदा शुल्क कापल्यावरही…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ विविध शासकीय विभागांतील ९३८ पदांसाठी होणार आहे.

संबंधित बातम्या