scorecardresearch

कुतूहल – वाइंडिंग मशीनचे कार्य

वाइंडिंग मशीनवर जे मुख्य भाग असतात, त्या प्रत्येक भागाचे विशिष्ट कार्य असते. रिंग बॉबीन अडकवायला जो स्टँड असतो, त्यावर ठरावीक…

संस्थानांची बखर – राजकोट संस्थानाचे विलीनीकरण

१९४० साली राजकोट संस्थानचा राजा धर्मेद्रसिंहजी सिंहाची शिकार करताना स्वतच शिकार झाला आणि त्याच्या छळवादातून जनतेची सुटका झाली.

संस्थानांची बखर – राजकोट राज्य स्थापना

आजच्या गुजरात राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर राजकोट, हे ब्रिटिशराजच्या काळात महत्त्वाचे संस्थान होते. जामनगरचे राजे सताजी जडेजा यांचा नातू विभोजी…

संस्थानांची बखर – सयाजीरावांची कलासक्ती

राजेपद मिळण्यापूर्वी खेडय़ात राहणाऱ्या, अशिक्षित गोपाळने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ सहा वर्षांत पुस्तकी शिक्षणाबरोबर अनेक गोष्टी आत्मसात केल्या.

संस्थानांची बखर – सयाजीरावांची राजेपदासाठी निवड

बडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस हवा म्हणून ब्रिटिश व्हाइसरॉयने जमनाबाईला तिने दत्तकपुत्र घेण्यास परवानगी दिली.

कुतूहल – सूतकताई पूर्व प्रक्रिया भाग-५

कापसांचे मिश्रण : उत्तम व एकसारख्या दर्जाच्या सुताचे कमीत कमी खर्चात उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या, गुणधर्माच्या, किमतीच्या कापसांचे एकजीव मिश्रण…

कुतूहल – सूत-कताईपूर्व प्रक्रिया – भाग ४

िपजण विभाग (ब्लो रूम) ही सूतगिरणीमधील सूतकताई प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. जििनग मिलमध्ये तयार झालेल्या कापसाच्या गाठी सूतगिरणीत आल्यावर त्या…

कुतूहल – सुताच्या तलमतेचे मोजमापन – ३

इंग्लिश सूतांक पद्धतीमध्ये लांबी आणि वजनासाठी यार्ड आणि पौंड हे इंग्लिश पद्धतीमधील एकक वापरले जातात. मेट्रिक पद्धतीतील मीटर आणि किलोग्राम…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×