Naxal News

नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंगस्फोटात तीन ठार

छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंगस्फोटात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन जवानांसह तिघांचा मृत्यू झाला.

नक्षलग्रस्त भागात मोबाईल मनोरे उभारण्यास टाळाटाळ

केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता देऊन चार महिने लोटले तरी भारत संचार निगमकडून सहा राज्यांतील नक्षलग्रस्त भागात मोबाईलचे मनोरे उभारण्यासाठी टाळाटाळ केली…

धानोऱ्यातील भूसुरुंग स्फोटाचे दिनकर व रावजी सूत्रधार

जंगलात नक्षलवाद्यांचा माग काढताना ठरवून दिलेल्या मानक कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने पुन्हा एकदा नव्याने दिले आहेत.

पोलीस पथकावर नजर ठेवून भूसुरुंगस्फोट

नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या विशेष कृती दलाच्या पथकावर बारीक लक्ष घेवून नक्षलवाद्यांनी मोठा झेलिया गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा शक्तीशाली सुरूंग…

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना केंद्राच्याही योजनेचा लाभ

गडचिरोली जिल्हय़ातील आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आता राज्य शासनाप्रमाणेच केंद्र सरकारच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ मिळणार आहे.

लक्ष्मणानंद हत्येवरून माओवादी नेत्यासह ८ जणांना जन्मठेप

विश्व हिंदू परिषदेचे नेते लक्ष्मणानंद सरस्वती आणि अन्य चार जणांच्या २००८ मधील हत्येवरून एका माओवादी नेत्यासह आठ जणांना कंधमाल जिल्हा…

आदिवासींच्या प्रतिप्रश्नांनी नक्षलवाद्यांची डोकेदुखी वाढली

गेल्या तीन दशकांपासून प्रभावात असलेले स्थानिक आदिवासी सुद्धा आता बैठकांच्या दरम्यान प्रतिप्रश्न उपस्थित करू लागल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात अस्वस्थता आहे.

पोलिसांना अडचणीत आणण्याची नक्षलवाद्यांची खेळी

नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या रडारवर आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबा यांनी आता जबाब नोंदवण्याच्या मुद्यावरून पोलिसांसमोर कायदेशीर पेच…

पाच आदिवासींचा नक्षलवाद्यांकडून छळ

जेवणात विष कालवल्याचा आरोप असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सहा आदिवासींचा नक्षलवाद्यांनी गेल्या वर्षभरापासून छळ चालवला असून,

नक्षलवाद्यांचे दिल्लीत आंतरराष्ट्रीय लवाद घेण्याचे प्रयत्न उघड

केंद्र सरकारच्या ‘ग्रीन हंट’ मोहिमेमुळे आदिवासींवरील अत्याचारात वाढ झाली आहे हे दाखवून देण्यासाठी येत्या डिसेंबरमध्ये दिल्लीत आंतरराष्ट्रीय जन लवादाचे आयोजन…

नक्षल समर्थकांच्या ऐक्यासाठी अबुजमाडच्या जंगलाचा वापर

देशातील शहरी भागात विखुरलेल्या समर्थकांना चार संघटनांच्या माध्यमातून एकत्रित आणण्याची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने दंडकारण्य विशेष

पांडू नरोटे, महेश तिरकी नक्षलसमर्थक नाहीत

पांडू पोरा नरोटे (२७) आणि महेश करमंद तिरकी (२४) हे युवक नक्षलवाद्यांचे समर्थक नसून ते निर्दोष असल्याचे या दोघांच्याही वडिलांनी…

सत्यशोधन समितीचा दावा संशयाच्या भोवऱ्यात

प्रचंड पावसामुळे गडचिरोलीतील बहुतांश मार्ग बंद झाले असताना आणि दिल्ली, हरयाना तसेच पंजाबातून आलेल्या कथित मानवाधिकार कार्यकर्त्यांना स्थानिक ..

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या