scorecardresearch

पंढरपूर

पंढरपूर (Pandharpur) हे वारकऱ्यांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. राज्यातून लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथे येतात. पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात.
Cloudburst rain in Sangola; Water entered houses and fields
सांगोल्यात ढगफुटीसदृश पाऊस; घरे, शेतात पाणी शिरले; मका, ज्वारी, डाळिंबाचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पुढे पहाटे तीन…

Conduct heavy rainfall assessments more quickly - Jayakumar Gore
अतिवृष्टीचे पंचनामे अधिक गतीने करा – जयकुमार गोरे; ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या गावांत १०० टक्के पंचनामे

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

Use knowledge for the nation - Chandrakant Patil
ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करा – चंद्रकांत पाटील; सोलापुरात विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी उच्च…

Solapur District Collector kumar ashirwad Reviews Rain Damage
सोलापूरातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी…

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा, मोहोळ आणि करमाळा तालुक्यांमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Decrease in Ujjain discharge; Chandrabhaga again overflows with water
उजनीतील विसर्गात घट; चंद्रभागा पुन्हा दुथडी भरून वाहिली

सायंकाळी ६ वाजता वीर धरणातून नीरा नदीत ७८३७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे अकलूज येथील संगम येथे…

Vithoba Rakhumai Jewelry Conservation pandharpur vitthal
पंढरीत विठ्ठल-रुक्मिणीचे ऐतिहासिक दागिने गोठविण्याचे काम; इतिहासाची साक्ष देणाऱ्या दागिन्यांचे जतनकार्य

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दागिन्यांचे जतनकार्य सुरू झाले असून, हे दागिने दसरा, दिवाळी आणि नवरात्र उत्सवात देवाला परिधान केले जातात.

Pratap Sarnaik Ends Transport Checkpoints solapur pandharpur
सीमेवरची परिवहन विभागाची सर्व तपासणी नाकी बंद करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

राज्यातील सर्वसामान्य वाहनचालकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच राज्याच्या सीमांवरील सर्व तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय…

Rains lashed Karmala taluka in Solapur
सोलापुरातील करमाळा तालुक्याला पावसाने झोडपले; जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पुढील तीन दिवस इशारा

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावात ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. यामुळे कोर्टी…

Large discharge from Ujani, Veer dams
उजनी, वीर धरणातून मोठा विसर्ग; सोलापुरात सतर्कतेचा इशारा; भीमा नदीला पुराचा धोका; गावांना इशारा

उजनी धरण १०० टक्के भरले आहे. तसेच उजनी धरण क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उजनी धरणातून रविवारी रात्रीपासून…

heavy rain beed damages kharif crops flood alert in villages jayakwadi dam water release
सोलापूरसह पंढरपूरमध्ये पावसाची पुन्हा दाणादाण… सततच्या पावसाने बळीराजा हवालदिल; जनजीवन विस्कळीत…

सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

solapur flood jaykumar gore inspection
सोलापूर पूरग्रस्त भागाची जयकुमार गोरेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना; सोलापुरातील उड्डाणपुलाखाली निचऱ्याची तत्काळ व्यवस्था करा

सोलापुरातील वज्रेश्वर नगर, नीलम नगर आणि नवलेनगर भागात झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

Demand to stop work on road inaugurated by Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या रस्त्याचे काम बंद करण्याची मागणी

हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असल्याने सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या १०० हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याचा आरोप शेतकरी विकास संस्थेकडून…

संबंधित बातम्या