scorecardresearch

Prakash Shendge and Manoj Jarange Patil
फुलं उधळायला २०० जेसीबी आणि हेलिकॉप्टर, अशी गरीबी आम्हालाही हवी; प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना टोला

सोलापूरमधील पंढरपूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यात प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाच्या २० जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला प्रतिआव्हान दिले.

pandharpur vithoba invited for ayodhya ram temple news in marathi, inauguration ceremony of ayodhya ram temple news in marathi
पंढरीच्या विठुरायाला अयोध्येच्या रामरायाचे निमंत्रण; किशोर व्यास म्हणाले, “बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…”

सतत देणग्यांचा ओघ सुरूच असल्याने आज अखेर २ हजार ९०० कोटी रूपये शिल्लक असल्याचे व्यास यांनी सांगितले.

Mangal Shah
एड्सबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या पंढरपूरच्या मंगल शाह | गोष्ट असामान्यांची भाग ६५

प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये एड्सबाधितांसाठी काम करत आहे.

Prakshal Puja of shri Vitthala
पंढरपुरात विठ्ठलाची प्रक्षाळपुजा संपन्न, नित्योपचार पूर्ववत, देवाचा शिणवटा जावा यासाठी आयुर्वेदिक काढा

कार्तिकी यात्रेमध्ये लाखो भाविकांसाठी गेली १७ दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवटा काढण्यात आला.

pandharpur vithoba temple donation, 4 crore 77 lakhs donated by the devotees, kartiki ekadashi yatra pandharpur
पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीला येतात.

Pandharpur news gopalpura krishna mandir money is taken from devotees for darshan video viral
श्री विठ्ठलाच्या नगरीत पैशांचा बाजार! गोपाळपुरात देवाच्या दर्शनासाठी पैसे न दिल्याने भाविकांना नाकारला प्रवेश; पाहा Video

गोपाळपूर कृष्ण मंदिरात पैसे न दिल्याने मंदिराबाहेर बसलेल्या एका महिला पुजाऱ्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नाकारला.

Fadnavis kartiki ekadashi
“बा विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर”; फडणवीसांचं विठुरायाचरणी साकडं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीने कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली. तसेच नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन…

Official Mahapuja of Shri Vitthal Rukmini by Devendra Fadnavis
श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

जिल्हाधिकारी यांच्या समवेत सकल मराठा समाजाची पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न, सकल मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य

maratha community divide over mahapuja of kartiki ekadashi zws
कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून मराठा समाजात फुट; एका गटाचा विरोध मावळला तर दुसऱ्या गटाचा विरोध कायम

मराठा समजाला आरक्षण मिळावे या करिता उपमुख्यमंत्री अथवा कोणताही मंत्री यांना महापूजेस येण्याबाबत विरोध केला होता.

24 hours darshan of vitoba of Pandhari from today for Kartiki Yatra pandharpur
कार्तिकी यात्रेसाठी आजपासून पंढरीच्या विठुरायाचे २४ तास दर्शन; व्हीआयपी,ऑनलाईन दर्शन सेवा बंद

कार्तिकी यात्रेच्या पार्शवभूमीवर आज पासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास सुरु राहणार आहे.

Fadnavi vs AJit Pawar
देवेंद्र फडणवीस की अजित पवार, कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा, असा पेच मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे.

Kartiki Mahapuja of Vitthal
पांडुरंगाची कार्तिकीची महापूजा कोण करणार? दोन उपमुख्यमंत्री असल्याने मंदिर समितीसमोर पेच

कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे.

संबंधित बातम्या