‘पीएमआरडीए’वरून चंद्रकांत पाटील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने ; पुण्याच्या ग्रामीण भागावरील वर्चस्वासाठी भाजप-शिंदे गटात स्पर्धा पीएमआरडीएकडील निधीची चणचण लक्षात घेता, या निर्णयावरून चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. By प्रथमेश गोडबोलेOctober 27, 2022 14:37 IST
पुणे : महापालिकेने केलेल्या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करा ; काँग्रेसची मागणी शहरात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहर आणि उपनगराचा भाग पाण्यात गेला. मध्यवस्ती भागातील सोसायट्या आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 15:57 IST
पुणे : पावसाळी गटाराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहर तुंबले शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमUpdated: October 19, 2022 14:53 IST
मोकाट श्वान, पुणेकर हैराण ! ; श्वानांच्या संख्येबाबत महापालिका अनभिज्ञ नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रियाही ठप्प By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 16:46 IST
पुणे : डांबरीकरण डिसेंबरमध्ये ? ; पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 12:12 IST
पुणे : प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा महापालिकेवर आक्रोश मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेवर आक्रोश झाडू मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 10:00 IST
पुणे : क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र वाहतूक नियोजन अधिकारी नियुक्त करा ; माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 21:16 IST
पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 15:05 IST
पुणे : रस्ते दुरुस्तीवर दहा वर्षांत २२१ कोटींची उधळपट्टी ; पथ विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पथ विभागाने गेल्या दहा वर्षांत तब्बल २२१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 15:04 IST
पदपथ, रस्त्यांवर फटाका विक्रीचे स्टाॅल्स लावला, तर परवाना रद्द करण्याची शिफारस – हमीपत्रानंतरच फटाका विक्री स्टाॅल्सना परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम निर्मूलन विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 16:37 IST
सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांअभावीच ‘स्वच्छ’ स्पर्धेतील मानांकनात घसरण ; महापालिका आयुक्तांची कबुली महापालिका आयुक्तांनी या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारून गेल्या वीस वर्षातील खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 22:40 IST
पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल वीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 16:25 IST
Russian Woman in Forest : दोन मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने जंगलात ८ वर्षे कशी घालवली? चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
Air India Plane Crash 2025 Report: एअर इंडियाचे विमान कोसळण्यापूर्वी नेमके काय झाले? जाणून घ्या विमानतळावर नक्की काय घडले..
Video: हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी हत्या…”
Radhika Friend Himaanshika Video: ‘राधिकाला मारण्यासाठी तीन दिवसांपासून नियोजन’, जवळच्या मैत्रिणीचे धक्कादायक दावे; म्हणाली, “असला बाप..”
Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
सासू अन् सुनेची जोडी पुन्हा एकत्र झळकणार! शिवानी रांगोळे चाहत्यांना म्हणाली, “वेगळं काहीतरी करतोय नक्की या…”
Sydney man : सिडनीत खाटकाच्या नोकरीसाठी १४० अर्ज, वर्षाला ७३ लाख पगार; अर्ज भारत, पाकिस्तानसह ‘या’ देशांतून
Video: हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी हत्या…”
यकृताच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची प्रकृती पुन्हा बिघडली? म्हणाली, “माझ्या तोंडात…”