पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता स्मार्ट ओळखपत्र आधार कार्डशी संबंधित ही हजेरी प्रणाली असून स्मार्ट ओळखपत्रांची खरेदी विद्युत विभागाकडून केली जाणार By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 11:07 IST
पुणे : प्रायोगिक तत्वावर कचरामुक्त वडारवाडी उपक्रम कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याचे परिणाम आणि कचरा विलगीकरणाच्या पद्धतीबाबत वडारवाडी परिसरात पुढील तीन महिने जनजागृती केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 15:19 IST
पुणे : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत शहरात वितरणसाठी मागविलेल्या पाच लाख झेंड्यांपैकी चार लाख झेंडे निकृष्ट झेंडे परत पाठविण्याची महापालिकेवर नामुष्की By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 09:58 IST
Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी १७३ जागांपैकी ‘ओबीसी’साठी ४६ आरक्षित आरक्षण निश्चित झाल्याने निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 18:26 IST
पुणे : प्रत्येक खड्ड्यासाठी पाच हजारांचा दंड; देखभाल-दुरुस्तीचे दायित्व असलेल्या ठेकेदारांवर कारवाई मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 29, 2022 14:34 IST
Pune municipal election : ओबीसी, महिला आरक्षण आज निश्चित केले जाणार बालगंधर्व रंगमंदिरात सोडत, निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 09:55 IST
पुणे : १२७८ डास उत्पत्ती स्थळांना नोटीसा डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 16:49 IST
पुणे : रस्ते ठेकेदारांचा ‘प्रताप’; देखभाल-दुरुस्ती कालावधीतच झाली रस्त्यांची चाळण महापालिकेने ११ ठेकेदारांना बजावली नोटीस By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 10:27 IST
पुण्यात महाविकास आघाडीचे २० नगरसेवक भाजपाच्या संपर्कात राज्यातील सत्तांतरानंतर पुण्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. By अविनाश कवठेकरUpdated: July 26, 2022 10:49 IST
आगामी निवडणुकीसाठी ३४ लाख ५४ हजार मतदार ; औंध-बालेवाडी सर्वाधिक तर मगरपट्टा-साधना विद्यालय सर्वात कमी मतदार बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते. By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 20:12 IST
पुणे महापालिकेचा करभरणा करताना दीड लाखांची फसवणूक या नागरिकाच्या मुलीने मोबाईलवरुन त्यांच्या पत्र्याच्या शेडचा मिळकत कर पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर भरला By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 14:00 IST
Pune municipal election : अंतिम मतदार यादीची प्रतीक्षा ; मतदार संख्येतील गोंधळामुळे यादीला विलंब अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. By लोकसत्ता टीमJuly 23, 2022 09:45 IST
सीता रामाच्या मंदिरात चिकनचं दुकान, राहुल गांधींकडून उद्घाटन? Video वर प्रचंड संताप, घटनेचं खरं मूळही भीषण
३ मे पंचांग: तीर्थयात्रेचा योग ते अचानक धनलाभ; ‘या’ राशींचा शुक्रवार जाईल आनंदात, वाचा तुमचं राशिभविष्य
मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात सराफाची तक्रार, पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल
Video: अक्षय कुमार की अरशद वारसी कोण असणार खरा जॉली? Jolly LLB 3 चित्रपटात आहे एक मोठा ट्विस्ट, शूटिंगला सुरुवात
T20 World Cup 2024: “५ तारखेला मॅच आहे, आताच सांगून काय करू?” रोहितचे पत्रकार परिषदेत भन्नाट उत्तर, वाचा नेमकं काय घडलं?