पुणे : खड्ड्यांचा हिशेबच लागेना… ; वाहतूक पोलिसांकडून महापालिका आयुक्तांना पत्र खड्ड्यांमुळे शहरातील विविध रस्त्यांची चाळण झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2022 13:57 IST
पुण्यातील खड्ड्यांची आरती जयदेव जयदेव जय खड्डे देवा ! महापालिकेला (अप)मानपत्र प्रदान पुणे शहरातील खड्डे हा आता थट्टेचा विषय बनू लागला असून सजग नागरिक मंच या स्वयंसेवी संस्थेने त्याबद्दल पुणे महापालिका प्रशासनास… By लोकसत्ता टीमJuly 16, 2022 16:06 IST
पुणे : वाढीव पाणीपट्टीचा महापालिकेला ९४ कोटींचा भुर्दंड जलसंपदा विभागाकडून वाढविण्यात आलेल्या जलदरामुळे महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या खर्चात दरवर्षी ९४ कोटींनी वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 15, 2022 18:47 IST
पुणे : पाणीकपात तात्पुरती रद्द, पुढील चार दिवस पूर्ववत पाणीपुरवठा शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2022 18:34 IST
Video : काँग्रेसनं गोमूत्र टाकून पुणे महानगर पालिकेची ‘ती’ पायरी केली स्वच्छ, भाजपानं तिथेच केला होता सोमय्यांचा सत्कार! पुणे महानगर पालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार झालेली पायरी काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केली! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 20:31 IST
धक्कादायक, वडील-आजोबांच्या अंत्यविधीसाठीही सुट्टी नाकारली; डॉक्टरचा महापालिकेच्या गेटवरच आत्महत्येचा प्रयत्न पुण्यात वडील आणि आजोबांचं निधन झालं असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी सुट्टी न दिल्याने महापालिकेतील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 09:19 IST
आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि … : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2021 21:25 IST
PMC बँकचे USFB मध्ये होणार विलीनीकरण; पैसे परत मिळणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा आरबीआयच्या मसुद्याच्या योजनेनुसार, युएसएफ बँक ठेवीदारांना पाच लाख रुपयांची हमी रक्कम देईल. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 23, 2021 07:46 IST
२३ गावं पुणे महापालिकेच्या हद्दीत, कोणती गावं आहेत ही? जाणून घ्या! पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2021 19:13 IST
“सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत; देशमुखांच्या चौकशी बाबतही हाच विश्वास ठेवा” २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 10:35 IST
पुण्यासाठी नवी नियमावली लागू; शनिवार-रविवार कडक लॉकडाउन! पुणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये करोनासंदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली असून त्यानुसार अत्यावश्यक सेवांनाच शनिवार-रविवार मुभा असेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2021 22:29 IST
गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या लोगोवरील टिळकांचे छायाचित्र हटवले पुण्यात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 11, 2017 17:50 IST
Russian Woman in Forest : दोन मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने जंगलात ८ वर्षे कशी घालवली? चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त, सायनाने पोस्ट शेअर करत दिला धक्का; म्हणाली, “आयुष्य वेगळ्या वळणावर…”
Ahmedabad Plane Crash : “विमान अपघातातून वाचलेले विश्वास कुमार अजूनही सावरलेले नाहीत, रोज..” भावाने नेमकं काय सांगितलं?
Shubhanshu Shukla Speech : “भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो”, अंतराळातून परतण्यापूर्वी शुभांशू शुक्लांचा देशवासींयांसाठी खास संदेश
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
IND vs ENG: स्वप्नवत विकेट! वॉशिंग्टनने ‘सुंदर’ चेंडूवर जो रूटचा उडवला त्रिफळा, स्टम्पची अवस्था पाहून त्याने डोळेच केले बंद; VIDEO व्हायरल
19 Year Old Migrant Lynched : शाळकरी मुलींवर अत्याचाराचे आरोप, जमावाने पोलीस ठाण्यात घुसून केली १९ वर्षीय तरूणाची हत्या; कुठं घडली घटना?
“पुरा कोळीवाडा आज झिंगला”, गाण्यावर चिमुकलीचा डान्स अन् सुंदर हावभाव पाहून नेटकरी करतायत कौतुक; VIDEO एकदा पाहाच…
Air India Plane Crash 2025 Report: एअर इंडियाचे विमान कोसळण्यापूर्वी नेमके काय झाले? जाणून घ्या विमानतळावर नक्की काय घडले.. फ्रीमियम स्टोरी