हाँगकाँग सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धा : दुखापतीमुळे सायनाची माघार सायनाला नुकत्याच झालेल्या चीन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते By पीटीआयUpdated: November 18, 2015 02:42 IST
सायना अंतिम फेरीत जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या सायना नेहवालने चीनच्या वांग यिहानला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. By रत्नाकर पवारNovember 15, 2015 02:45 IST
सायना उपांत्य फेरीत सायनाने ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत नोझोमीला २१-१६, २१-१३ असे पराभूत केले. November 14, 2015 04:18 IST
चीन खुली सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : जेतेपद राखण्यासाठी सायना, श्रीकांत सज्ज चीन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत सायना नेहवाल समोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. By पीटीआयUpdated: November 10, 2015 01:10 IST
फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचे आव्हान संपुष्टात सायना नेहवालच्या पराभवानिशी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. October 24, 2015 04:40 IST
फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धा : सायना व सिंधूकडून अव्वल कामगिरीची अपेक्षा सिंधूने नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या सुपर सीरिज स्पध्रेमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे October 20, 2015 02:01 IST
डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा संघर्षपूर्ण विजय ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा पराभूत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायना नेहवालला डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी जोरदार… October 15, 2015 02:15 IST
डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धा : सायना जेतेपदासाठी सज्ज सलामीच्या लढतीत सायनाची लढत थायलंडच्या ब्युसानन ओंगबुमारुनग्फानशी होणार आहे. October 13, 2015 00:21 IST
.. जेव्हा बादशाहा फुलराणीला भेटतो! बॅडमिंटन कोर्टवर भल्याभल्यांना धूळ चारणा-या सायनाला हरवलेयं ते बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान याने. By चैताली गुरवSeptember 18, 2015 13:26 IST
‘फुल’राणीकडून पंतप्रधानांना वाढदिवसाची खास भेट भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. By मोरेश्वर येरमUpdated: September 17, 2015 12:56 IST
जपान सुपर सीरिज बॅम्डमिंटन स्पर्धा : सायनाला वेध जेतेपदाचे भारताच्या सायना नेहवाल हिला जपान सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद खुणावत आहे. September 8, 2015 06:15 IST
कॅरोलिनला नमवता येईल- सायना ऑल इंग्लंड स्पर्धेपूर्वी मी तीनवेळा कॅरोलिनवर विजय साकारला होता. September 5, 2015 00:23 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG: “ड्रॉ करायला खेळताय?” डकेटने पंतला डिवचलं, ऋषभच्या उत्तराने इंग्लंडच्या फलंदाजाची लाज काढली; VIDEO व्हायरल