scorecardresearch

सोलापूर

सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.

पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो.
Read More
EVM machine was smashed with hammer in polling station in Karmala
करमाळ्यात मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन हातोडीने फोडली, माथेफिरू तरूणाचे कृत्य

करमाळा शहरात एका माथेफिरू तरूणाने एका मतदान केंद्रात चक्क हातोडी घालून ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली.

Vatavriksha Swami Samarth 146th Death Anniversary Ceremony in Akkalkot
अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी समर्थ १४६ वा पुण्यतिथी सोहळा

अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४६ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला.

Solapur, vote, temperature, BJP,
सोलापूर : वाढत्या तापमानात मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान; भाजपच्या प्रतिष्ठेची, तर काँग्रेस व शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई

सोलापूर आणि माढा दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई होत असून त्यासाठी उद्या…

Solapur, temperature, Solapur weather,
सोलापूरचा पारा उच्चांकी ४४.४ अंशांवर, शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू

सूर्यनारायण अक्षरशः कोपल्यामुळे सोलापूरकर हैराण झाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात रविवारी तापमानाचा पारा सर्वाधिक ४४. ४ अंशांवर पोहोचला.

Campaigning, Solapur, heat,
सोलापुरात उन्हाच्या आसह्य झळा सोसत शेवटपर्यंत प्रचारयुद्ध, काँग्रेसचे पदयात्रेने शक्तिप्रदर्शन

शेवटपर्यंत कमालीची चुरस असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रविवारी सायंकाळी सांगता झाली.

Solapur lok sabha, solapur, political party,
सोलापूर : कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा ? विविध समाजामध्ये विभागणी

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते या दोन्ही तगड्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होत असताना अखेरच्या टप्प्यात…

garbage dump, Solapur, fire,
सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग

सोलापूर महापालिकेच्या कचरा आगारासह स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी लागणाऱ्या केबल पाईपच्या साठ्याला भीषण आग लागण्याच्या दोन घटना घडल्या असून कचरा आगारातील…

Ramdas Futane, unemployment,
बेरोजगारीकडे गांभीर्याने न पाहिल्यास आगामी दशक हिंसक होईल, वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांचा इशारा

रोजगाराचा प्रश्न वरचेवर गंभीर होत असून तो गांभीर्याने न पाहिल्सास आगामी संपूर्ण दशक हिंसक बनेल, असा इशारा ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास…

Maharashtra Solapur Swati Mohan Rathod Daughter Of A Vegetable Vendor achieved UPSC CSE after five attempts
बाबांनी विकली भाजी, आईनं ठेवलं सोनं गहाण; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या स्वातीची प्रेरणादायी गोष्ट पाहा

UPSC Success Story: सोलापुरातील युपीएससी क्रॅक करणाऱ्या स्वातीची यशोगाथा नक्की वाचा…

i will not yield to the pressure of the rulers says Dhairyashil Mohite-Patils reply to dendendra Fadnavis
प्रसंगी तुरूंगवास पत्करेन; पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही, फडणवीसांना मोहिते-पाटलांचे प्रत्युत्तर

माळशिरस तालुक्याला दशहत, गुंडगिरीपासून भयमुक्त करू, असे इशारावजा विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यास माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद…

Congress, reservation, Muslims,
हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा मनसुबा, योगी आदित्यनाथांचा आरोप

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी कर्णिक नगराजवळील लिंगराज वल्याळ मैदानावर आयोजित जाहीर सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते.

संबंधित बातम्या