scorecardresearch

Prakash Karat guided branch secretaries in state level study camp
अमेरिकेच्या दबावाला झुकू नका : प्रकाश करात

करात म्हणाले, भारताने इराण, व्हेनेझुएला आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेच्या दबावाखाली न येता स्वतंत्र ऊर्जा धोरण राबवावे.

Devendra Fadnavis praises Solapur pattern of affordable housing and demand for Mumbai Pune air service
रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्कचे स्वप्न : मुख्यमंत्री

सोलापूर-गोवा विमानसेवेच्या पाठोपाठ आता मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

solapur houses for unorganized workers
अंसघटित कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, सोलापूरमधील ‘पीएमएमवाय’ योजनेतील १३४८ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

मजूर, कामगार, असंघटित कामगारांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.

Flooding from Chandni lake cuts off six villages on Barshi Solapur route transport and buses halted
बार्शीजवळ नदीला पूर आल्याने सहा गावांचा संपर्क तुटला

बार्शी-सोलापूर मार्गावर आगळगाव येथील चांदणी तलावाला आलेल्या पुराचा तडाखा आसपासच्या सहा गावांना बसला असून त्यांचा संपर्क तुटला आहे.

Water from Hipparga Lake enters residential area in Solapur
सोलापुरात हिप्परगा तलावाचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले; चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेती पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यासह, शहरात गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराजवळील हिप्परगा तलाव शंभर टक्के भरून वाहू लागला आहे.

संबंधित बातम्या