scorecardresearch

सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ‘सावरीया’ हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट होता. ती तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ‘नीरजा’ या चित्रपटामुळे तिला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. सोनम सध्या मातृत्वाचा अनुभव घेत आहे.
sonam-kapoor-anil-kapoor
“ते धूम्रपान किंवा मद्यपान…” सोनम कपूरने सांगितलं अनिल कपूर यांच्या फिटनेसमागील नेमकं रहस्य

एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान सोनम कपूर हिने बोनी, संजय आणि अनिल या तीनही भावांच्या जीवनशैलीबद्दल खुलासा केला आहे

sonam kapoor attends her best friend wedding
गुजराती स्टाइल बांधणी साडी, हातात बटवा अन्…; लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाला पोहोचली सोनम कपूर! पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

सोनम कपूरने नेसली गुजराती स्टाइल साडी, मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकची चर्चा

20 Kgs Weight Loss By Actress Sonam Kapoor Check These Diet And Exercise Mantra To Loose Kilos Post Delivery Of Baby
२० किलो वजन कमी करून सोनम कपूर झाली ‘फिट आई’! प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा काय आहे मंत्र?

Weight Loss: पोस्टपार्टम म्हणजेच प्रसूतीच्या नंतरच्या कालावधीत वजन कमी करण्याबाबत अनेक महिलांना कुतूहल असते. बाळंतपणानंतर विशेषतः जोपर्यंत बाळाला दूध पाजायचे…

Randeep Hooda to Sonam Kapoor, these Bollywood stars used to work as waiters before becoming actors
7 Photos
रणवीर ते सोनम ‘हे’ सहा कलाकार बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी वेटर म्हणून काम करायचे

अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये वेटर म्हणून काम केलं आहे.

Harsh Varrdhan Kapoor reply troller
“तू कोण आहेस?” अनिल कपूर यांच्या मुलाने युजरला सुनावलं; डेव्हिड बेकहॅमबरोबरच्या फोटोमुळे केलेलं ट्रोल

युजरने असं काय म्हटलं की हर्ष वर्धन कपूर संतापला, जाणून घ्या

sonam and aanand
सोनम कपूरला मुर्ख म्हणणं युट्यूबरला पडलं महागात; अभिनेत्रीचा पती आनंद अहुजाने पाठवली कायदेशीर नोटीस

एका यूट्यूबरने एका व्हिडिओमध्ये सोनम कपूरला मुर्ख म्हणत टीका केली होती.

Kangana Ranaut
सोनम कपूरनं कंगनाच्या इंग्रजीची उडवली खिल्ली; ‘कॉफी विथ करण’चा जुना व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “चित्रपटमाफियाबरोबर… “

‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूर कंगनाच्या इंग्रजीविषयी नेमकी काय म्हणाली?

sonam and anand ahuja
“मला बायकोपण आहे आणि गर्लफ्रेंडसुद्धा…” लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनमच्या पोस्टवर नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

सोनम कपूरने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत दिल्या नवऱ्याला शुभेच्छा! म्हणाली, ‘माझ्या आयुष्याची सुंदर सात वर्षं’

tim-cook-watch-ipl
टीम कूक यांनाही IPLची भुरळ, मॅच बघण्यासाठी थेट स्टेडिअममध्ये पोहोचले अ‍ॅपलचे सीईओ, सोनम कपूर फोटो शेअर करत म्हणाली…

IPL 2023: IPL बघण्यासाठी थेट स्टेडिअममध्ये पोहोचले अ‍ॅपलचे सीईओ, सोनम कपूरने शेअर केले फोटो

fit bollywood actor
24 Photos
कुणी सोडली दारु, तर कुणी बनलं व्हेगन; फिटनेससाठी ‘या’ कलकारांनी आपल्या आवडत्या पदार्थांना केलं डाएटमधून बाहेर

बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या फिटनेसला घेऊन जागृत असतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फिट राहण्यासाठी आपले सर्वात जास्त आवडते पदार्थ…

sonam alia
आलिया भट्टने सोनम कपूरच्या लेकासाठी पाठवली खास भेट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

अलियाने पाठवलेली ही प्रेमाची भेट सोनमला खूपच आवडली. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या दोघींमधलं बॉण्डिंग चर्चेत आलं आहे.

संबंधित बातम्या