scorecardresearch

स्पॉट फिक्सिंग: ‘मोक्का’ लावल्यानंतर श्रीशांतचा जामीन फेटाळला

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अन्य काही आरोपींचा जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

स्पॉट फिक्सिंग: श्रीशांत, चंडिला, चव्हाणसह २६ आरोपींवर मोक्का

स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण २६ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदांतर्गत…

श्रीशांतला ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगत यात आणखी मोठय़ा…

श्रीशांत, चव्हाण सट्टेबाजाला भेटल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रणातून स्पष्ट

राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल सामन्यासाठी निवासव्यवस्था असलेल्या मोहालीमधील फाइव्ह स्टार हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रणातून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. एस. श्रीशांत आणि…

श्रीशांत, चंडिलाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, क्रिकेटपटू अजित चंडिला आणि अन्य दोन सट्टेबाजांच्या पोलीस कोठडीमध्ये दिल्ली पोलिसांनी…

स्पॉट फिक्सिंग: सीसीटीव्ही कॅमेऱयात दिसताहेत श्रीशांत, चव्हाण, जिजू आणि दोन महिला

राजस्थान रॉयल्सच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला, त्या ९ मेच्या रात्री क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण रात्रभर जागे…

श्रीशांतच्या घराजवळून तोतया पोलिसाला अटक

मुंबई पोलिसांकडून आल्याचे सांगून एस. श्रीशांतच्या वडिलांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या एका तोतया पोलिसाला अटक करण्यात आली. नीलेश रामचंद्रन जगताप उर्फ…

श्रीशांत असा सापडला फिक्सिंगच्या जाळ्यात!

अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांच्या चौकशीतून स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागू लागले आहेत. २००८मध्ये हरभजन सिंगने…

सट्टा कंपनी चालवण्याचा श्रीशांतच्या कंपनीचा विचार होता

स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या कंपनीकडे आता मोर्चा वळवण्यात आला आहे. श्रीशांतची कंपनी नेमका कोणता व्यवसाय करते,…

श्रीशांतबद्दल आता बोलणे उचित नाही – केसीए

आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्याबद्दल आता बोलणे उचित ठरणार नाही, असे केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) स्पष्ट…

… तर श्रीशांतच्या आंतरराष्ट्रीय नोंदी काढण्याची शिफारस करू

स्पॉटफिक्सिंग प्रकरणात श्रीशांत दोषी आढळल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या सर्व नोंदी रद्द करण्याची शिफारस आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे…

रवी सवानी यांनी घेतली दिल्ली पोलिसांची भेट

आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंध समितीचे अध्यक्ष रवी सवानी यांनी…

संबंधित बातम्या