Swaroop-chintan News

११५. त्यागपंथ

स्वरूपप्राप्तीचा ध्यास ज्याच्या मनात उत्पन्न झाला आहे आणि त्यासाठी जो धडपडत आहे, तोच खरा साधक आहे. अशाश्वतावर पूर्ण विश्वास आणि…

११२. मोह

बद्ध कोणाला म्हणतात अर्थात बद्धाची लक्षणं कोणती आणि मुमुक्षुची लक्षणं कोणती हे आपण दासबोधाच्या आधारे जाणून घेतलं. साधक कसा असतो,…

१११. ध्येय-प्रकाश

उपासना करावी, अशी तीव्र आणि प्रामाणिक इच्छा साधकाच्या मनात असते. प्रत्यक्ष उपासनेला बसलं की मन त्यात रमत नाही, ही त्याची…

११०. साधनाभ्यास

कीर्तनाच्या निमित्तानं स्वामींनी आपल्या मित्राशी, पटवर्धन मास्तर यांच्याशी सलगी वाढवली. त्यानंतर प्रदीर्घ पत्राद्वारेही स्वामींनी त्यांच्याशी संवाद साधला.

१०८. नित्ययज्ञ

बद्ध, मुमुक्षु आणि साधक स्थितीतील जिवानं अनुक्रमानुसार कोणत्या स्वधर्माचं पालन करायचं आहे, हे स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील दोन…

१०७. साधक

स्वार्थ सांडून प्रपंचाचा। हव्यास धरिला परमार्थाचा। अंकित होईन सज्जनांचा। म्हणे तो मुमुक्षु।। आजवर प्रपंचाचा स्वार्थ होता.

१०६. मुमुक्षु

बद्ध माणसाला मुक्त होण्याची इच्छा नसते का? असतेच. पण त्याला जीवनातल्या अडीअडचणींतून, प्रतिकूलतेतून मुक्ती हवी असते. जीवनाचं खरं स्वरूप द्वैतमयच…

१०५. बद्ध

मोक्षाच्या सर्वोच्च अनुभवापर्यंत जिवाला नेणारा हा अनुक्रम कुठून सुरू होतो? तो बद्ध स्थितीपासून सुरू होतो. बद्ध कसा असतो, याची आपल्या…

स्वरूप चिंतन: १०३. उकल

राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं की माणूस सुखी होईल. त्याची सर्व बंधनं संपतील, असं मानलं गेलं. प्रत्यक्षात जिथे जिथे…

१०२. मोक्ष

मोक्ष म्हणजे काय? मोक्ष किंवा मुक्ती हे शब्द सनातन तत्त्वज्ञानात अनेकवार येतात. माणूसही सहज म्हणतो की मुक्तीसाठी प्रत्येकानं देवाची भक्ती…

१०१. शब्दकोडं

स्वामीजींचे धर्मविषयक विचार आपण का जाणले? तर स्वामीजी धर्माबाबत किती व्यापक, क्रांतीकारक विचार करीत होते, याची जाणीव व्हावी.

१००. धर्माचरण

व्रत म्हणून धार्मिक कृत्य करायचं पण त्या कृत्यामागचा हेतू व्यवहारात उतरावयचा नाही, या विसंगतीवर स्वामी स्वरूपानंद बोट ठेवतात आणि ती…

९७. चातुर्वर्ण्य

अनुक्रमाधारे शब्दाचा अर्थ ‘वर्णाश्रमधर्माप्रमाणे’ असा केला जातो. त्याचा साधकासाठीचा खरा अर्थ जाणून घेण्याआधी धर्म व चातुर्वण्र्याचा संक्षेपानं मागोवा घेऊ आणि…

९६. अनुक्रम

म्हणौनि जें जें उचित। आणि अवसरेंकरूनि प्राप्त। तें कर्म हेतुरहित। आचरें तू।। आता ‘अवसरेंकरूनि’ म्हणजे प्रसंगपरत्वे, प्रारब्धाच्या योगानं जे उचित…

९५. चांगलं-वाईट

माणसाचं समस्त जीवन कर्ममय आहे. कर्माशिवाय जीवनातला एक क्षणही सरत नाही. या कर्मामध्ये देहधारणेच्या अनुषंगानं जी र्कम अंगवळणी पडतात त्यांना…

९१. जाण

माझ्या जीवनातील सर्वच गोष्टी प्रारब्धानुसार वा ईश्वरी इच्छेनुसार होत असतील तर अनुचित र्कम माझ्याकडून होणं, हेदेखील प्रारब्धच का मानू नये,

८७. एकवाक्यता

देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे! आज ठाकून आलेलं कर्म हे प्रारब्धातून निपजलं आहे आणि आपलं समस्त जीवनच कर्ममय…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या