टेकमध्ये म्हणजेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो हा एक मोठा शो असतो. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दलच्या बातम्या जसे की नेटफ्लिक्स असेल ऍमेझॉन , हॉटस्टार अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप किती रुपयांना किती कालावधीसाठी मिळते. सध्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक मंदीमुळे कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा अजून एवढा परिणाम झालेला दिसून येत नाहीये. ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर सारखे कोणत्या ना कोणत्या ऑफर्स किंवा सेल सुरू असतात त्यात तुम्हाला अनेक गोष्टी नेहमीच्या किंमतीपेक्षा स्वस्त किंमतीत खरेदी करता येत असतात. Read More
कदाचित आपण मानवी इतिहासातील ज्ञानमीमांसेच्या सर्वात मोठ्या बदलाजवळ पोहोचलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ज्ञानमीमांसात्मक द्वैताचा उदय होत आहे. हे द्वैत…