scorecardresearch

Body found floating in a pit in Thane
ठाण्यात बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये मृतदेह आढळला

बुधवारी दुपारी १.४६ वाजता अंदाजे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह येथील खणलेल्या खड्ड्यामध्ये स्थानिकांना तरंगताना आढळला.

Thane Police Cyber ​​Crime Investigation Branch arrested company director defrauded case
मुंबई, ठाण्यातील ९२ गुंतवणुकदारांची सात कोटींची फसवणुक, कंपनीच्या संचालकाला तीन वर्षानंतर अटक

अजय उसारे असे त्याचे नाव असून मागील तीन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला उत्तराखंड येथून अटक करण्यात पोलिसांना…

Thane Ghodbunder Road Potholes proved to be dangerous fear of accidents mastic asphalt technology
आजारापेक्षा इलाज भयंकर, घोडबंदर मार्गावरील खड्डेभरणी धोकादायक, मास्टिक फुगवट्यांमुळे दुचाकी आदळून अपघातांची भीती

खड्ड्यांच्या आकारापेक्षा जास्त जागा व्यापून बसविण्यात आलेल्या मास्टीक हे मुळ रस्त्याच्या उंचीपेक्षा जास्त उंच असून या उंचवठ्यावरून दुचाकी तसेच चारचाकी…

thane marathi grantha sangrahalaya Readership increased
ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात वाचक वाढले, गेल्या पाच महिन्यात ३२१ नवीन सभासदांची नोंदणी

गेल्या वर्षभरात जेमतेम ३४१ सभासदांची नोंदणी झाली होती तर, यंदाच्या वर्षातील पाच महिन्यातच ३२१ सभासदांची नोंदणी झाली आहे.

Ulhasnagar Gram Panchayat to Nagar Panchayat transition mharal warap Kamba demand
म्हारळ, वरप, कांबा एकत्रित नगरपालिका करा, वांगणी स्वतंत्र नगरपंचायतीची मागणी

कल्याण-अहिल्यानगर महामार्गालगतच्या म्हारळ, वरप, कांबा गावांची एकत्रित नगरपालिका करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Sher Singh Dagor order to the municipal administration regarding contractor salaries
ठेकेदार पगार वेळेत देत नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका; शेरसिंग डागोर यांचे पालिका प्रशासनाला आदेश

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी मंगळवारी महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

Khushnuma Sheikh allegations against Najeeb Mulla thane news
तर…नजीब मुल्ला कारागृहात असते, जमील शेख यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

पाच वर्षांपुर्वी हत्या झालेले मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुषनुमा शेख यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एक चित्रफित…

Manpada road tea stall
डोंबिवलीत वर्दळीचा मानपाडा रस्ता अडवून बेकायदा चहाच्या टपरीची उभारणी

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात मुख्य वर्दळीच्या पदपथालगत मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही इसमांनी पाऊस सुरू असताना एक चहाची लोखंडी…

63840 passengers used the Mazhi TMT application thane news
माझी टीएमटी ॲपला वाढता प्रतिसाद; या ॲप्लिकेशनचा वापर ६३ हजार ८४० प्रवाशांनी केला

प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी महिन्यापासून माझी टीएमटी ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे.

sanjay waghule
राज्यात भाजपचा गृहमंत्री, तरीही आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल; ठाण्यातील भाजपच्या माजी नगरसेविकेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात काही महिन्यांपासून बनावट प्लेसमेंट आणि प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. जुजबी कागदपत्रांच्या आधारे संस्था सुरु करून विद्यार्थ्यांना…

mithi river fraud
मिठी नदी गाळ गैरव्यवहारातील दोन कंपन्यांनी भरली रस्ते कामाची निविदा, घोडबंदर रोडवरील आनंदनगर ते माजिवडा रस्त्याच्या देखभालीचे काम

मुंबई महापालिकेतील मिठी नदी गाळ प्रकरणातील ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सध्या ईडीकडुन चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या