
महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी सोमवारी महापालिकेतील विविध खात्यांचा आढावा घेतला.

विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा भागातील शास्त्रीनगर ते गुंजन चित्रपटगृह रस्त्यावर रविवारी घडली.

हडपसर, तसेच अरण्येश्वर भागातील वाळवेकरनगर परिसरात चोरट्यांनी पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेलेे.

विमानाने पुण्यात येऊन एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली.

कॅनडामध्ये १५ ते १७ जून यादरम्यान ही शिखर परिषद होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाने अद्याप भारताला परिषदेचे आमंत्रण पाठवलेले नाही.

विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात सुमारे अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम…

हडपसरमधील रामटेकडी परिसरात टोळक्याने कोयते उगारून दहशत माजवत दोन महिलांवर दगडफेक व एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली.

नगरकर याने दोन हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या, तसेच दोन हजार ४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी (काॅइन) असा…

नवीन शैक्षणिक वर्षानुसार शाळांना लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येणार आहे.

स्नेहल कांबळे विरुद्ध हा तिसरा गुन्हा असून आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष, अटकेची भीती आणि…

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘मानद डॉक्टरेट’ने गौरविण्यात आले.

घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा बॅगेतून चार लाख ४८ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.