[ie_dailymotion id=x7g1ic7] आम्हाला आमच्या देशाचा, सैनिकांचा अभिमान असल्याचं अभिनेता वीर दास आणि अभिनेत्री सोहा अली खान म्हणाले. '३१ ऑक्टोबर' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतात सध्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाचे प्रदर्शन आणि पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यावरून वादंग उठले असले काही विशिष्ट कारणांवरून अचानाक ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठल्याही व्यक्तीसाठी सर्वप्रथम देश येतो, असंही ते म्हणाले.