दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेश उत्सव साजरा केला जात आहे. सध्या पुण्यात विविध प्रकारच्या मोदकांकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. पुण्यातील मूर्तीज बेकर्स यांनी हे विविध प्रकारचे मोदक बनवले आहेत. पाहुयात पुणेकरांच्या पसंतीस नेमका कोणता मोदक उतरतोय.