[ie_dailymotion id=x7g1f9m] पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे. गडकरी यांच्या एका महानाट्यात संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.