पुण्यात सध्या अघोषित संचारबंदी आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आता अनेक उपाय केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मॉल, दुकानं, थिएटर्स, हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पुण्यात एरवी गजबजलेले अरणारे रस्ते आता ओस पडलेले दिसत आहेत. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…