कोणत्याही मोबाइलमध्ये असणाऱ्या बॅटरीमधील रासायनिक गुणधर्मामुळे तिचं कामकाज चालतं. नेमकी हीच रसायनं बॅटरीच्या स्फोटासाठी कारणीभूत असतात. मोबाइलची बॅटरी नेमकं कसं काम करते आणि एखाद्या मोबाइलमधील बॅटरीचा स्फोट होतो म्हणजे काय होतं