Jayant Patil: पुढील वज्रमुठ सभा का रद्द करण्यात आल्या?; जयंत पाटलांनी सांगितलं कारण… | MVA
उन्हाळ्यामुळे वज्रमूठ सभा घेणे अवघड होणार आहे.त्यामुळे वज्रमूठ सभाच्या तारखा बदलण्याचा निर्णय अनौपचारिकपणे १ मे रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण,अजित पवार,नाना पटोले यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर झाला आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली