Ujjawal Nikam: गोगावलेंची प्रतोदपदी नियुत्ती बेकायदेशीर; उज्जवल निकम काय म्हणाले…?
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यामुळे आता सभागृहात कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार यावर चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे