PM Modi Felicitates the Workers: शाल आणि सन्माचिन्ह देऊन मोदींच्या हस्ते कामगारांचा गौरव
नव्या संसद भवन इमारतीचा उद्घाटन सोहळ पार पडत आहे. भव्य अशी ही संसद भवन इमारत उभारण्यात कामगारांचं मोठं योगदान आहे. याच कामगारांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं