संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाचे आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता पुण्यात काँग्रेसच्या वतीनेही निदर्शने करण्यात आली. यावेळी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करताना चुकून राहुल गांधींच्याच फोटोला मारले जोडे!. पाहा नेमकं घडलं काय?