Ajit Pawar: जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर देखील त्यांनी भाष्य केलं.