25 November 2020

News Flash

अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन

अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन

अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मॅरेडोना यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या जवळील सदस्यांनी वृत्तसंस्थांना दिली आहे. १९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उंच माझा खोका..

उंच माझा खोका..

सुविधांचा सांगोपांग विचार न करता अधिक चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करणे हे भीषण समस्यांना आमंत्रण देणारे ठरेल..

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन ‘आपण आपलंच’ (डीआयवाय) आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो.

अन्य

Just Now!
X