21 Photos Photos: कुणकेश्वराचं दर्शन, लेझीम अन् बरंच काही; आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचे खास फोटो आदित्य ठाकरे सध्या तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 17:49 IST
“ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी सुचली बुवा?” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर भाजपाचा खोचक टोला! अतुल भातखळकर म्हणतात, “राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना तुम्हीच तर म्हणत होतात ना की…!” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 29, 2022 15:30 IST
“कोकणात रिफायनरी यायची असेल, तर काही गोष्टी महत्त्वाच्या”, आदित्य ठाकरेंनी सांगितली त्रिसूत्री! आदित्य ठाकरे म्हणतात, “जी कोणती कंपनी येत असेल, त्यांना भूमिपुत्रांशी चर्चा करू द्या. सत्य परिस्थिती आपल्याला सांगू द्या. त्यानंतरच आपण… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 29, 2022 14:47 IST
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?; आदित्य ठाकरे म्हणाले, “पक्ष एकमेकांविरोधात…” शिवसेना आमदाराने दोन्ही काँग्रेसवर उघड नाराजी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेही स्पष्टच बोलले; म्हणाले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 12:02 IST
यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 11:15 IST
नाणार प्रकल्प होणार की नाही?; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “चांगला मोठा प्रकल्प येत असेल…” कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सूतोवाच By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 10:36 IST
“लोकांचा विरोध होत नसेल…”, नाणार प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2022 14:27 IST
नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेत असल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले; “मतदारसंघ कोणाचाही असला…” युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2022 14:07 IST
“मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपांची…”; विरोधकांना प्रत्युत्तर देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही लढा देत राहू, सत्याच्या सोबत राहू, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 18:14 IST
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावरून भाजपाची आगपाखड; म्हणे, “हा महाराष्ट्रद्रोह नाही तर काय? आदित्य ठाकरेंनी यावर..”! जितेंद्र आव्हाड म्हणतात, “माझ्या मुलीला इथे नुसतं बोलवलं तरी ती आत्महत्या करेल” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 23, 2022 14:11 IST
फडणवीसांना नोटीस : भाजपाने सुरू केलेल्या आंदोलनावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले… “आम्ही कुठल्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही जसं केंद्र सरकारकडून होतं.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 13:30 IST
Goa Election Results : ही सुरुवात आहे आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल – आदित्य ठाकरे “आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने बाहेर लढलो आहोत”, असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 19:46 IST
Vinod Tawde : प्रशांत किशोरांना बिहारमध्ये कसं रोखलं? विनोद तावडेंनी सांगितली भाजपाची रणनीती, “आम्ही आधीच ठरवलेलं की…”
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
हार्ट अटॅक येणार नाही! ‘या’ नवीन गोळीमुळे वाईट कोलेस्ट्रॉल ६०% पर्यंत होऊ शकतो कमी; डॉक्टर म्हणाले, ”जादुई गोळी…”
VIDEO: अरे गरिबाच्या पोटावर लाथ का मारता? प्रवाश्याने सामान घेतलं अन् पैसे देण्यास दिला नकार; विक्रेत्याचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी
थंडी, खोकला, सर्दी सगळं झटपट होईल गायब! रोज या तेलाचा एक चमचा घ्या अन् फरक अनुभवा!आचार्य बालकृष्णांचा खास उपाय!