Page 60 of आम आदमी पार्टी News
भारतीय जनता पक्षाप्रमाणेच आम आदमी पार्टीही दलितांची मतं मिळवण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करताना दिसत आहे
अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी काँग्रेस सोडल्यास गुजरात निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अहमदाबादमधील भव्य रोड शोची दखल दोन्ही पक्षांना घ्यावी लागली.
पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारने रेशनवरील धान्याचे घरोघरी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेला मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र विरोध केला आहे.
मनीष सिसोदिया म्हणतात, “मी भाजपाला इशारा देतो, की केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर…”
जाणून घ्या या पोस्टशी आम आदमी पार्टीचा नेमका काय आहे संबंध
उमेदवार निवडीपासून ते जाहीरनामा तयार करण्यापर्यंत संदीप पाठक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं ; जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तर माहिती
सर्वांना एकजुटीने भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असे केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल म्हणतात, “मी जेव्हा दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा…”
भगवंत मान पोस्टमध्ये म्हणतात, “पंजाबच्या इतिहासात कधीच कुणी असा निर्णय घेतलेला नसेल!”
सिद्धू म्हणतात, “मान यांच्यावर प्रचंड अपेक्षांचा डोंगर आहे, ते पंजाबला पुन्हा चांगले दिवस दाखवतील ही आशा आहे”