Page 198 of अपघात News

पुण्यातील नागरिकांनी यमुना एक्स्प्रेसवेवरील अपघातात गमावला जीव, मृतांमध्ये चार महिलांचा समावेश

मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.

विरार पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या शिरसाड परिसरात टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

कंटेनरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

पुण्यातील हडपसर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एक बँक कर्मचारी महिला आपल्या नातेवाईकांना भेटायला गेल्या…

पुण्यात वानवडी परिसरातील एका सभागृहाचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

८ वर्षांची चिमुकली जखमी अवस्थेत पडलेली पाहाताच सिराज यांनी तिला उचलून थेट रुग्णालयाच्या दिशेनं मोर्चा वळवला!

रस्त्याच्याकडेने पायी जात असल्याऱ्या व्यक्तीला देखील जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

सोलापुरात सोमवारी (२५ एप्रिल) दुपारी रस्त्यावर थांबलेल्या मालट्रकवर पाठीमागून इनोव्हा मोटार जोरात आदळून भीषण अपघात झाला.

जीप आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्स हैराण झाले आहेत. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही…