बुलढाणा : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! भरधाव अनियंत्रित कार दुभाजकाला धडकली; एक ठार चार जखमी एकाच कुटुंबातील असलेल्या जखमींना उपचारासाठी जालना येथे भरती करण्यात आले. By लोकसत्ता टीमJune 27, 2023 17:35 IST
बुलढाणा: भरवेगातील ‘ट्रॅव्हल्स’चे टायर फुटले; हिंगोली जिल्ह्यातील १२ प्रवासी जखमी हिंगोली वरून पुणे येथे निघालेल्या व भर वेगातील (एमएच ३७ एफ ८००६ क्रमांकाच्या) खासगी ट्रॅव्हल्स बसचे टायर अचानक फुटून अनियंत्रित… By लोकसत्ता टीमJune 27, 2023 17:28 IST
प्रसिद्ध अभिनेता ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी, जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय Suraj Kumar Accident : नियंत्रण सुटल्याने अभिनेत्याचा झाला भीषण अपघात, खासगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 27, 2023 08:22 IST
शीव-पनवेल मार्गावर अपघात, वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी खूप वाढल्याने छोटय़ा खाडीपुलावरून हलकी वाहने वळवण्यात आली आहेत. By लोकसत्ता टीमJune 27, 2023 01:56 IST
Accident Viral Video: तामिळनाडूत ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात, वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी Accident video: पुढे जाण्याच्या नादात तरुण वाहनांना ओव्हरटेक करायला जातात. पण कधी कधी हा प्रयत्न अंगलट येतो. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 26, 2023 18:05 IST
दापोली: भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत या अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर ६ प्रवासी जखमी झाली होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2023 13:38 IST
ट्रक-प्रवासी गाडीत टक्कर : ८ जण ठार, ६ जखमी अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2023 04:42 IST
पुणे-सोलापूर महामार्गावरील टायर फाट्याजवळ विचित्र अपघात; चार वाहनांची धडक; १२ जण जखमी अपघातात जखमींवर ऊरुळी कांचन परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमJune 25, 2023 21:50 IST
निगडीत पलटी झालेल्या टँकरमधील गॅस गळती रोखण्यात १४ तासांनी यश चालकाचा ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅसवाहू टँकर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निगडीत पलटी झाल्याने गॅस गळती झाली. By लोकसत्ता टीमJune 25, 2023 20:10 IST
रेल्वे स्थानकाबाहेर महिलेबरोबर घडला अनर्थ, कुटुंबाच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू कुटुबीयांच्या डोळ्यादेखत एका महिलेचा भररस्त्यावर मृत्यू झाला आहे. By क्राइम न्यूज डेस्कJune 25, 2023 17:52 IST
सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाची दाम्पत्याला धडक, दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू छाया सुहास जाधव (वय ३४) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात छाया यांचे पती सुहास शरद जाधव (वय ४०)… By लोकसत्ता टीमJune 25, 2023 15:45 IST
साताऱ्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चार महिलांचा मृत्यू, चार जखमी शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलांचा मृत्यू झाला, तर चार गंभीर… By लोकसत्ता टीमJune 25, 2023 12:35 IST
Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”
Mohan Bhagwat: ७५ व्या वर्षी निवृत्ती घ्यावी?, सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘त्या’ वादाबद्दल स्पष्टीकरण; भाजपा-संघाच्या संबंधावरही भाष्य
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
लग्नात हुंडा मागणाऱ्यांची अपेक्षा कायम, वैष्णवी हगवणे प्रकरणावरून खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या..
“त्यांना तुरुंगात बसून…”, पंतप्रधान व मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकावरून अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
VIDEO: निसर्गाला हलक्यात घेऊ नका; तरुणांनी महिंद्रा एसयूव्ही कार भयंकर पुराच्या पाण्यात टाकली; पुढच्याच क्षणी निसर्गानं ताकद दाखवली