scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Tata Sons
Cyrus Mistry Death: सायर मिस्त्रींच्या निधनावर ‘टाटा सन्स’कडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढ्या कमी वयात त्यांचं निधन…”

रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात सायरस यांचा मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते.

Cyrus Mistry Death
Cyrus Mistry Death: अपघात कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; ‘ती’ एक चूक जीवावर बेतली

चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने मागील सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला.

Road Accidents in Maharashtra,
मोटार, व्हॅनच्या अपघातात सर्वाधिक मृत्यू ; १ जानेवारी २०१७  पासून ८५ हजार ९०९ अपघात

राज्य महामार्गावर १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ३९ हजार ५३२ अपघातांत १९ हजार १६९ मृत्यू झाले.

adani on mystri
“खूप लवकर जगाचा निरोप घेतला” सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर गौतम अदानींचं भावनिक ट्वीट

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह विविध उद्योगपतींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Woman dies after falling under tanker
कल्याणमध्ये खड्ड्यात दुचाकी आपटून टँकरखाली आल्याने चिरडून महिलेचा मृत्यू

कल्याण जवळील शहाड येथील रेल्वे उड्डाण पुलावर रविवारी दुपारी दुचाकी वरुन चाललेल्या महिलेचा पुलावरील खड्डे चुकवित असताना अचानक तोल गेला.

Devendra Fadnavis Cyrus Mistry
Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का

Ex Tata Sons Chairman Cyrus Mistry died in Road Accident in Palghar, Cyrus Mistry Death News
12 Photos
PHOTOS: सूर्या नदी, पूल अन् दुभाजक, सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा झाला? फोटोंच्या माध्यमातून समजून घ्या

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन, उद्योगक्षेत्राला मोठा धक्का

bus accident in china
मुंबई-नाशिक महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ; वाहन चालक जखमी

या अपघातात कंटेनर चालक जीतलाल पाल याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या