scorecardresearch

accident in Pali district of Rajasthan
राजस्थानच्या पाली जिल्ह्यात भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू तर २० जण जखमी

अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

dead body
ड़ोंबिवली लोढा हेवन येथे उद्वाहनच्या खड्ड्यात पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

मयत सुरक्षा रक्षकाच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनी विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

A couple died in a two-wheeler accident while avoiding potholes in Mumbai
खड्डे चुकवत असताना झालेल्या दुचाकीच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, मागून येणाऱ्या डंपरने चिरडले

डंपर चालकाविरोधात भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांनाही चिरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

vinayak mete accident
चालकाचा ‘तो’ CCTV व्हिडीओ समोर येताच विनायक मेटेंच्या भाच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त, चौकशीची केली मागणी

विनायक मेटेंच्या भाच्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

भरधाव ट्रकची मोटारीला धडक एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ;  मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश

मृत्युमुखी पडलेले पाच जण नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरातील रहिवासी आहेत.

Car Accident
विरुद्ध दिशेने कंटेनर चालवणं पाचजणांच्या जीवावर बेतलं; पुणे-नगर हायवेवर तीन चिमुरड्यांसह पाचजणांचा मृत्यू

या अपघातामध्ये कारमधील महिला गंभीर जखमी झाली असून इतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Gondia Maharashtra Railway Accident Today
Maharashtra Gondia Train Accident गोंदियाजवळ ‘भगत की कोठी’ एक्सप्रेस मालगाडीवर आदळली; ५० हून अधिक प्रवासी जखमी

Maharashtra Train Accident News Today जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या