Wagholi Accident: तब्बल चार तासांच्या शस्त्रकियेनंतर तिला मिळालं जीवदान वाघोली अपघातातील जानकी पवारला तब्बल चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर अखेर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. By लोकसत्ता टीमDecember 24, 2024 07:39 IST
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव वाघोलीत रस्त्याच्या कडेला पदपथावर अनेक जण झोपले होते. त्यामुळे रात्री इथेच झोपावे आणि सकाळी रांजणगावला जावे, असा विचार मी केला. By लोकसत्ता टीमUpdated: December 24, 2024 00:27 IST
मावळमध्ये भरधाव टेम्पो पलटी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद|Pune Maval मावळमध्ये भरधाव टेम्पो पलटी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद|Pune Maval 00:44By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 25, 2024 09:24 IST
समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर… गेल्या दोन वर्षांत लहान-मोठ्या अपघातांमुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळेदेखील वादग्रस्त ठरत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 23, 2024 14:19 IST
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू ज्या ठिकाणी भोई आणि मोरे यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 23, 2024 12:08 IST
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार भरधाव मोटारीने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना गुलटेकडीतील उड्डाणपुलावर घडली. By लोकसत्ता टीमDecember 23, 2024 11:29 IST
Pune Dumper Accident : “…तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती”; फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत Pune Dumper Accident Latest News | पुण्यातील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2024 10:26 IST
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका Viral video: सध्या सोशल मीडियावर अशा एका अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की अपघात कसा घडला… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 23, 2024 09:28 IST
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे By लोकसत्ता टीमUpdated: December 23, 2024 10:11 IST
वरळी येथे अपघात सहा जखमी वरळी येथे रविवारी दुपारी एका मोटरगाडीने दिलेल्या धडकेत बस थांब्यावर उभे असलेले दोघे जण जखमी झाले. By लोकसत्ता टीमDecember 22, 2024 21:34 IST
Accident News : कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू Accident News :मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे होते अशी माहिती सांगितली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2024 15:25 IST
कर्नाटकातील अपघातात जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा ठार मोरबगी (ता.जत) येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा कर्नाटकात रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 21, 2024 22:32 IST
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
‘खालिद का शिवाजी’चा वाद उच्च न्यायालयात;निर्णयात हस्तक्षेपास नकार, मात्र बाजू ऐकण्याचे सेन्सॉर बोर्डाला आदेश
“पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचं तीन ठिकाणी मतदान”, भाजपाचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले, “खरे वोट चोर कोण? राहुल गांधींनी उत्तर द्यावं!”