scorecardresearch

adipurush-asgard-lanka
‘आदिपुरुष’मधील लंका ही ‘Marvel’च्या ‘थॉर’ चित्रपटातील ॲस्गार्डसारखीच; साम्य दाखवणारी नेटकऱ्यांची ट्विट्स चर्चेत

ओम राऊतने केलेलं लंकेचं चित्रण अन ॲस्गार्डचं चित्रण हे खूपच सारखं असल्यामुळे लोकांनी त्यावर प्रचंड टीका केली आहे

What is The Appeal by Kalicharan Maharaj?
“आदिपुरुष या सिनेमावर बहिष्कार घाला कारण…”, कालीचरण महाराजांचं हिंदू समाजाला आवाहन

मी सिनेमा पाहिलेला नाही मात्र हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण यात आहे असं कालीचरण महाराजांनी म्हटलं आहे.

ajit pawar
“हे असले चित्रपट…”; ‘आदिपुरुष’च्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

या चित्रपटातील संवाद आणि व्हीएफएक्सवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच वक्तव्य

adipurush screening stopped in nalasopara
Video: नालासोपारामध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा शो पाडला बंद, आंदोलकांनी मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत, व्हिडीओ व्हायरल

आंदोलकांनी बॉलिवूडविरोधात केली जोरदार घोषणाबाजी, संपूर्ण गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

om-raut-nitesh-tiwari
नितेश तिवारी यांच्या आगामी रामायणावरील चित्रपटाबद्दल ओम राऊतचं वक्तव्य; म्हणाला, “राम भक्तांप्रमाणे…”

नितेश तिवारी यांच्या या रामायणावर आधारित चित्रपटाला ‘आदिपुरुष दिग्दर्शक ओम राऊतने शुभेच्छा दिल्या आहेत

omraut-prabhas-adipurush
‘आदिपुरुष’मध्ये प्रभासला घेण्याबद्दल ओम राऊतचं स्पष्टीकरण; म्हणाला, “त्याचं मन निर्मळ…”

प्रभास हा एकमेव अभिनेताच त्याच्या डोळ्यांसमोर असल्याचं ओम राऊतने मान्य केलं आहे

adipurush box office collection day 3
Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली? आकडेवारी आली समोर

Adipurush Box Office Collection Day 3 : ‘आदिपुरुष’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर

adipurush
‘आदिपुरुष’मधील ‘त्या’ दाव्यावर नेपाळची नाराजी, भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर घातली बंदी

Indian Films Ban in Kathmandu : नेपाळने भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यामागचं कारण काय? जाणून घ्या

Shahrukh Khan Ramayana Scene From Swades Goes Viral
“५०० कोटींच्या ‘आदिपुरुष’पेक्षा…” शाहरुख खानच्या ‘स्वदेस’मधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, रामायणाशी आहे खास कनेक्शन

२००४ च्या ‘स्वदेस’ चित्रपटातील रामायणावर आधारित ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

adipurush
निगेटिव्ह कमेंट हटवण्यासाठी पैशांची ऑफर; आदिपुरुषच्या निर्मात्यांवर मोठा आरोप

काही सोशल मीडिया यूजर्सनी आदिपुरुषच्या निर्मात्यांवर मोठा आरोप केला आहे.

aadipurush
Adipurush Box Office Collection: वादात अडकूनही ‘आदिपुरुष’चा बॉक्स ऑफिसवर डंका; दुसऱ्या दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी

Adipurush Box Office Collection Day 2: प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

संबंधित बातम्या